Browsing Tag

खासदार संजय काकडे

Pune : काँग्रेसचे माजी उपमहापौर व नगरसेवकांचा भाजपात प्रवेश

एमपीसी न्यूज - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत आज पुणे महापालिका व खडकी कॅन्टोन्मेंट बोर्डमधील आजी-माजी उपमहापौर व नगरसेवकांनी खासदार संजय काकडे यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. भाजपमध्ये प्रवेश…

Pune : भाजपसाठी ही धोक्याची घंटा – खासदार संजय काकडे

एमपीसी न्यूज - भाजपचे सहयोगी खासदार संजय काकडे यांनी भाजपला खडे बोल सुनावले.खासदार संजय काकडे यांनी मध्य प्रदेश, राजस्थान, आणि छत्तीसगड या राज्यांत जाऊन त्यांचा वैयक्तिक सर्वे केला . या सर्व्हेच्या निकालानंतर काकडे यांनी पुन्हा एकदा…

Pune : खासदार काकडे यांनी पोलिसलाईनमध्ये पाठविले पाण्याचे 10 टँकर

एमपीसी न्यूज - शिवाजी नगर पोलीस वसाहतीत गेल्या 4-5 दिवसांपासून पाण्याची भीषण टंचाई जाणवत आहे. त्यामुळे येथील नागरिक पुरते मेटाकुटीला आले आहेत. आज ( रविवार ) संतप्त झालेल्या पोलिसांच्या नातेवाईकांनी थेट हंडा घेऊन पालकमंत्री गिरीश बापट…

Pune : मुठा कालवा दुर्घटनेतील बाधितांना संजय काकडे करणार खासदार निधीतून 50 लाखांची मदत

एमपीसी न्यूज - मुठा उजवा कालवा फुटून झालेल्या दुर्घटनेतील बाधितांना खासदार संजय काकडे हे खासदार निधीतून 50 लाख रुपयांची मदत करणार असल्याचे त्यांनी जाहीर केले. तसेच शक्य असल्यास बाधित नागरिकांचे स्वतः पुनर्वसन करणार, असेही त्यांनी सांगितले.…

Pune : महापालिका अधिकाऱ्याने जो विकास आराखडा केला तोच मान्य केला जाईल – संजय काकडे 

एमपीसी न्यूज : येवलेवाडी विकास आराखड्यातील बदलल्या गेलेल्या आरक्षणांच्या मुद्द्यावर भाजपचे राजसभेचे खासदार संजय काकडे हे पालकमंत्री गिरीश बापट आणि आमदार योगेश टिळेकर यांची चांगलीच कोंडी करणार आहेत असच दिसत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…

Pune : मुस्लिम मूक महामोर्चात खासदार संजय काकडे सहभागी

एमपीसी न्यूज - मुस्लिम समाजात आर्थिकदृष्ट्या गरीब व मागास कुटुंबांची संख्या लक्षणीय आहे. या समाजाला विकासाच्या मूळ प्रवाहात आणायचे असेल तर, त्यांना आरक्षण दिलेच पाहिजे, अशी मागणी राज्यसभेचे खासदार संजय काकडे यांनी केली. मुस्लिम समाजाला…

Pune : पुण्याच्या विकासासाठी लोकसभा खासदार व्हायचंय – संजय काकडे

भाजप उमेदवारी नाकारणार नाही याचा मला विश्वासएमपीसी न्यूज - निवडणूक कोणाला कमी दाखविण्यासाठी लढवायची नाही. पुण्यासाठी मी आजपर्यंत काम करीत आलो आहे. खासदार तर मी आताही आहेच. परंतु, लोकसभेचा खासदार झाल्यावर पुणेकरांचे प्रश्न व समस्या…

Pune : राज्यघटनेची प्रत जळल्याप्रकरणी खासदार संजय काकडेंना नगरसेवकाचे निवेदन

एमपीसी न्यूज - भारतीय राज्यघटनेची प्रत जाळण्याचे कृत्य करणाऱ्या श्रीनिवास पांडे व त्याच्या सहकाऱ्यांवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी पुणे महापालिकेच्या क्रीडा समितीचे अध्यक्ष व नगरसेवक राहुल भंडारे आणि बोपोडी औंध रोड संविधान…