Pimpri : शिवसेना नेते संजय राऊत यांच्या प्रतिमेला भाजपचे जोडे मारो आंदोलन
एमपीसी न्यूज - छत्रपती शिवाजी महाराज यांच्या वंशजांनी वंशज असल्याचा पुरावे द्यावेत अशी मागणी करणारे शिवसेना नेते संजय राऊत यांच्या प्रतिमेला भाजपतर्फे जोडे मारो आंदोलन करण्यात आले. त्यांच्या विधानाचा निषेध करण्यात आला. पिंपरीतील डॉ.…