Browsing Tag

खासदार

Pune : भाजप नेते संजय काकडे यांचा राज्यपालांवर निशाणा, मुख्यमंत्री ठाकरे यांच्यावर स्तुतीसुमने

एमपीसी न्यूज - राज्य मंत्रिमंडळाने 13 दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना विधानपरिषदेवर घेण्याची शिफारस केली आहे. कॅबिनेटने मंजुरी दिली असताना राज्यपाल निर्णय का घेत नाहीत, असा सवाल भाजपचे माजी खासदार संजय काकडे यांनी उपस्थित केला…

Pune : लॉकडाऊन काळात प्रभाग क्र. 18 आणि घोरपडे पेठ परिसरात गरजुंना 7 हजार ‘धान्य किट’चे…

एमपीसी न्यूज - देशात 'कोरोना'च्या प्रादुर्भावामुळे लागू असलेल्या संचारबंदीच्या पार्श्वभूमीवर खासदार गिरीश बापट आणि आमदार मुक्ता टिळक यांच्या मार्गदर्शनाखाली दि.7 ते 10 एप्रिल दरम्यान प्रभाग क्र. 18 मध्ये तसेच घोरपडे पेठ परिसरात सुमारे 7…

Pune : आंबील ओढ्यामधील अतिक्रमणे तातडीने काढवीत; खासदार वंदना चव्हाण यांची आयुक्तांकडे मागणी

एमपीसी न्यूज - आंबील ओढ्यात झालेली सर्व अतिक्रमणे तातडीने काढून पडलेल्या सर्व सीमाभिंती आणि सुरक्षभिंती ओढ्याची पूररेषा कायम करून तातडीने बांधण्यात याव्यात, अशी मागणी राज्यसभेच्या खासदार वंदना चव्हाण यांनी केली. त्यासंबंधीचे निवेदन त्यांनी…

Pimpri: तंबाखूच्या जाहिरातींवर बंदी घालावी -खासदार श्रीरंग बारणे यांची लोकसभेत मागणी

एमपीसी न्यूज - मृत्यूच्या 6 ते 8 कारणांपैकी तंबाखूचा वापर मृत्यूचे एक प्रमुख कारण आहे. त्यामुळे विक्रीच्या ठिकाणी तंबाखूजन्य पदार्थांच्या जाहिराती आणि प्रदर्शनात मोठ्या प्रमाणात बंदी घालावी. तंबाखूजन्य पदार्थांच्या वापराचे कायदेशीर वय…

Pimpri: ‘एचए’ कंपनीचा रोग दूर करणार -मनोज कोटक

एमपीसी न्यूज - हिंदुस्थान अँण्टीबायोटिक्स (एचए) कंपनी रोगाचे निदान करणार्‍या दवा निर्माण करणारी कंपनी आहे. सध्या कंपनीची अवस्था पाहता, लागलेला रोग दूर करणार असल्याचे एचए मजदुर संघाचे नवनिर्वाचित अध्यक्ष खासदार मनोज कोटक यांनी सांगितले. तसेच…

Pimpri: गणेशोत्सव शांतता बैठकीकडे खासदार, आमदार, उपमहापौर, आयुक्तांनी फिरविली पाठ

एमपीसी न्यूज - यंदाचा गणेशोत्सव शांततेत, सुरक्षित पार पडावा, यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिका आणि पोलीस आयुक्तालय यांच्या संयुक्त विद्यमाने आज (मंगळवारी) आयोजित केलेल्या बैठकीकडे खासदार, आमदार, उपमहापौर, पोलीस आयुक्त, महापालिका आयुक्त या…

Pimpri: अर्थमंत्री मुनगंटीवार यांच्या स्वागताला ना अधिकारी, ना पदाधिकारी!

एमपीसी न्यूज - राज्याचे अर्थमंत्री तथा भाजपचे दिग्गज नेते सुधीर मुनगंटीवार आज (गुरुवारी)पिंपरी-चिंचवड शहरात असूनही त्यांच्या मागे पक्षाच्या कार्यकर्त्यांचा गराडा पडला ना, महापालिकेच्या अधिका-यांची फौज स्वागताला हजर होती. पुष्प प्रदर्शनाला…

Pune : पुण्याच्या लोकसभा जागेवरून आघाडीत बिघाडी ?

(अभिजीत दराडे) एमपीसी न्यूज : अवघ्या काही महिन्यांवर लोकसभेच्या निवडणुका येऊन ठेपल्या आहेत. त्यात कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीची आघाडी होणार असल्याचे आता जवळ जवळ स्पष्ट झालेल असल तरी पुण्याची जागा या आघाडीत बिघाडी निर्माण करू शकते. पुणे…

Pune : गणेशोत्सवाच्या मुहूर्तावर खासदार काकडेंची लोकसभेची तयारी जोरात

एमपीसी न्यूज - गणेशोत्सवाचा मुहूर्त साधत राज्यसभा खासदार व भारतीय जनता पक्षाचे सहयोगी सदस्य संजय काकडे यांनी खडकवासला, पर्वती आणि कसबा विधानसभा मतदार संघ अक्षरश: पिंजून काढला आहे. या भागातील गणेश मंडळांना त्यांनी भेटी दिल्या. खासदार काकडे…

Pimpri: ….तर खासदार, आमदारांनी राजीनामे देऊन नगरसेवक म्हणून निवडून यावे – दत्ता साने 

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरातील खासदार, आमदारांनी केंद्र, राज्य सरकारकडून निधी आणणे अपेक्षित आहे. परंतु, त्यांचे अधिक लक्ष्य पालिकेतच आहेत. दररोजच  खासदार, आमदार बैठक घेऊन अधिका-यांना सूचना देत आहेत. खासदार, आमदारांचे पालिकेत आर्थिक…