Browsing Tag

खिडकीवाटे चोरी

Hinjawadi : बंगल्याच्या खिडकीवाटे चोरट्याने पळवले लाख रुपयांचे सामान

एमपीसी न्यूज - बंगल्याच्या स्लायडिंगच्या खिडकीतून प्रवेश करून चोरट्यांनी बंगल्यात प्रवेश केला. त्यावाटे चोरट्यांनी हॉल आणि बेडरूममधील एक लाख 15 हजार रुपये किमतीचे सामान आणि रोख रक्कम चोरून नेली. ही घटना रविवारी (दि. 1) सकाळी आठच्या सुमारास…