Browsing Tag

खून

Talavade News : आईला मारल्याच्या आणि जमिनीच्या वादातून तरुणाचा दगडाने ठेचून निर्घृणपणे खून

एमपीसी न्यूज - आईला मारहाण करून शिवीगाळ केल्याचा तसेच जमिनीच्या वादातून एका तरुणाचा दगडाने ठेचून निर्घृणपणे खून केला. ही घटना शुक्रवारी (दि. 12) तळवडे चाकण रोडवर तळवडे स्मशानभूमीकडे जाणा-या रोडवर घडली. याप्रकरणी गुन्हे शाखा युनिट तीनच्या…

Maval News : गहुंजे येथे दगडाने ठेचून एकाचा निर्घृणपणे खून

एमपीसी न्यूज - दगडाने ठेचून तरुणाचा निर्घृणपणे खून केल्याची घटना मावळ तालुक्यातील गहुंजे येथे घडली. ही घटना आज (सोमवारी, दि. 8) सकाळी गहुंजे स्टेडियमच्या मागील बाजूला उघडकीस आली. राजेश पाल असे मयत व्यक्तीच्या हातावर नाव गोंदले आहे.…

Talegaon : खताच्या पोत्यात बांधून टाकला पुरुषाचा अर्धा मृतदेह

एमपीसी न्यूज - ओढ्याच्या कडेला खताच्या पोत्यात घालून एका व्यक्तीचा कमरेपासून पायाचा भाग सापडला. हा धक्कादायक प्रकार मंगळवारी (दि. 18) रात्री साडेसातच्या सुमारास शिरगाव-कासारसाई रोडवर साळुंब्रे-दारुंब्रे गावाजवळील ओढ्यात उघडकीस आला आहे.…

Chikhali : अनैतिक संबंधाच्या संशयातून तरुणाचा खून; एकावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज - पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून तरुणाला सिमेंट ब्लॉकने मारून त्याचा खून केला. याप्रकरणी चिखली पोलीस ठाण्यात एकावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हा प्रकार तळवडे येथील त्रिवेणीनगर ते तळवडे रोडवरील मोकळ्या…

Sangvi : कामावरून उशिरा येत असल्याच्या कारणावरून पत्नीचा खून; पतीला अटक

एमपीसी न्यूज - पत्नीला दररोज कामावरून येण्यासाठी उशीर होत असल्याने चिडलेल्या पतीने पत्नीचा कोयत्याने वार करत खून केला. ही घटना आज, सोमवारी (दि. 23) पहाटे सव्वा चारच्या सुमारास वैदूवस्ती सांगवी येथे घडली. शैला लोखंडे (वय 45, रा.…

Dehuroad : अपघात निघाला खुनाचा प्रकार, वैद्यकीय अहवालातून प्रकार आला उघडकीस 

एमपीसी न्यूज -  मुंबई-पुणे एक्सप्रेस रोडवर मामुर्डीत 23 नोव्हेंबर रोजी झालेला अपघात नसून तो खून झाल्याचे निष्पन्न झाले आहे. शवविच्छेदन अहवालातून डोक्यात मारल्याने खून झाल्याचे स्पष्ट झाले आहे. दरम्यान,  याप्रकरणी देहूरोड पोलीस ठाण्यात…

Pune : माणिकबाग येथे आढळलेल्या तरुणीच्या खून प्रकरणात दोन तरुण ताब्यात.

एमपीसी न्यूज : तेजसा श्‍यामराव पायाळ (वय 29) असे मृत्यू झालेल्या तरुणीचे नाव आहे. ताब्यात घेण्यात आलेले दोन्ही तरुण तिला एका पार्टीमध्ये भेटले होते. त्यांच्याशी परियच झाल्यानंतर त्यांचा संपर्क वाढला होता. तेजसाचा मृत्यू झाला त्या दिवशी…

Nigdi : पतीच्या खुनाची सुपारी देऊन त्याचा खून करणाऱ्या पत्नीला तिच्या मित्रासह अटक

एमपीसी न्यूज- पतीच्या खुनाची सुपारी देऊन त्याचा खून करणाऱ्या पत्नीला तिच्या मित्रासह अन्य दोन साथीदारांना निगडी पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना मंगळवारी 29ऑक्टोबर रोजी आकुर्डी येथे घडली. येशू मुरुगन दास (वय 45) असे खून झालेल्या पतीचे नाव…

Pimpri : कुख्यात शाहबाज कुरेशी टोळीवर ‘मोक्‍का’ अंतर्गत कारवाई; विधानसभा निवडणुकीच्या…

एमपीसी न्यूज - अनेक गंभीर स्वरूपाच्या गुन्ह्यांची नोंद असलेल्या शाहबाज कुरेशी टोळीने पिंपरीत हितेश मूलचंदानी यांचा खून केला. या टोळीवर पोलिसांनी महाराष्ट्र संघटीत गुन्हेगारी नियंत्रित कायद्यान्वये (मोक्‍का) कारवाई केली. आगामी विधानसभा…

Pune : पोलिसांच्या तत्परतेमुळे गुन्हा दाखल होण्यापूर्वीच खुनाच्या गुन्ह्याची उकल

एमपीसी न्यूज - कार्यतत्पर पोलिसांमुळे अनेक अपराधी तात्काळ पकडले जातात. याचा प्रत्यय लोणी काळभोर परिसरात आला. खून करून मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी घेऊन जात असताना पोलीस कर्मचारी आणि होमगार्ड यांनी मिळून आरोपींना पाठलाग करून पकडले.…