Browsing Tag

खून

Pune : पोलिसांच्या तत्परतेमुळे गुन्हा दाखल होण्यापूर्वीच खुनाच्या गुन्ह्याची उकल

एमपीसी न्यूज - कार्यतत्पर पोलिसांमुळे अनेक अपराधी तात्काळ पकडले जातात. याचा प्रत्यय लोणी काळभोर परिसरात आला. खून करून मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी घेऊन जात असताना पोलीस कर्मचारी आणि होमगार्ड यांनी मिळून आरोपींना पाठलाग करून पकडले.…

Alandi : चारित्र्याच्या संशयावरून पत्नीच्या खुनाचा प्रयत्न

एमपीसी न्यूज - चारित्र्याच्या संशयावरून पतीने लोखंडी पाईप डोक्यात मारून पत्नीचा खून करण्याचा प्रयत्न केला. ही घटना आळंदी येथे ज्ञानदेवी कॉलनी शाळेजवळ घडली.रेणूका मच्छिंद्रनाथ जोगी (वय 26, रा. ज्ञानदेवी कॉलनी शाळेजवळ, आळंदी) असे जखमी…

Bhosari : पोटच्या तीन मुलांना गळफास देऊन महिलेची आत्महत्या

एमपीसी न्यूज - पोटच्या तीन मुलांना गळफास लावला. त्यानंतर स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना आज (रविवारी) दुपारी चारच्या सुमारास उघडकीस आली आहे.फातिमा अक्रम बागवान (वय 28), मुलगी अलफिया अक्रम बागवान (वय 9), झोया अक्रम बागवान (वय…

Pimpri : हितेश मुलचंदानी खून प्रकरणी अल्पवयीनासह आणखी एका आरोपीला अटक

एमपीसी न्यूज - हितेश मुलचंदानी खून प्रकरणी आणखी एका आरोपीला खंडणी दरोडा विरोधी पथकाने दापोडी येथून अटक केली. तर एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेण्यात आले आहे. अरबाज मुन्ना शेख (वय 20, रा. खडकी बाजार पुणे), असे अटक केलेल्या आरोपीचे नाव…

Pune : दोन भिका-यांच्या वादात एकाचा मृत्यू

एमपीसी न्यूज - दोन भिका-यांमध्ये वाद होऊन त्यात एकाचा मृत्यू झाला. ही घटना पुणे स्टेशन परिसरात आज सायंकाळी साडेसहा ते सात या दरम्यान घडली. सलीम मुजावर याला या प्रकरणी ताब्यात घेण्यात आले आहे.आरोपी सलीम मुजावर याने मयत इसमावर पेव्हर…

Dehugaon : सराईत गुन्हेगाराचा पोलीस चौकी समोर खून

एमपीसी न्यूज - सराईत गुन्हेगाराचा पोलीस चौकी समोर धारदार शस्त्राने वार करून खून करण्यात आला. ही घटना आज (शुक्रवार) देहूगाव पोलीस चौकी समोर घडली.शंकर दत्तात्रय बाळसराफ (वय 35, रा. देहुची माळवाडी) असे खून झालेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव…

Chinchwad : कौटुंबिक कारणातून चुलत भावाने गळा दाबून केला बहिणीचा खून 

एमपीसी न्यूज - कौटुंबिक कारणातून चुलत भावाने गळा दाबून बहिणीचा खून केला. ही घटना आज (शनिवारी) चिंचवड, दळवीनगर येथे सायंकाळी पाचच्या सुमारास घडली. ऋतुजा भोंडवे (रा. दळवीनगर, चिंचवड), असे खून झालेल्या बहिणीचे नाव आहे. संतोष रोहिदास भोंडवे…

Lonikand : केसनंद येथील विहिरीतील गाठोड्यात आढळलेल्या मानवी सांगाड्याचे गुढ उलगडले

एमपीसी न्यूज – पुण्याजवळील केसनंद-थेऊर रस्त्यावरील विहिरीतील गाठोड्यात सापडलेल्या मानवी हाडांच्या सांगाड्याचे गुढ उलगडले आहे. पोलिसांनी अवघ्या 48 तासात गुन्ह्याचा छडा लावला. पत्नीच्या आजारपणाला कंटाळून पतीनेच खून केल्याचे उघडकीस आले आहे.…

Lonavala : देवले औंढोली रोडजवळ ताजे येथील तरुणाचा निर्घृण खून

एमपीसी न्यूज -  देवले औंढोली रोडच्या बाजुला अज्ञात हल्लेखोरांकडून ताजे येथील दत्ता ज्ञानदेव केदारी (वय ३२, रा. ताजे मावळ) या तरुणाचा निर्घृण खून करण्यात आला. ही घटना आज (दि २७) सायंकाळी पाच ते साडेपाचच्या दरम्यान ही घटना घडली.लोणावळा…

Hadapsar- धारदार शस्राने वार करून 17 वर्षाच्या मुलाचा निर्घृण खून; आरोपी अजूनही मोकाट

एमपीसी न्यूज - किरकोळ वादातून झालेल्या भांडणाचा राग मनात धरून एका 17 वर्षाच्या मुलाचा धारदार शस्राने निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना काल बुधवारी (दि.28) रात्री आठ च्या सुमारास मांजरी बुद्रुक मधील मांजराईनगर येथे घडली.तुषार भापकर (वय…