Browsing Tag

खून

Lonikand : केसनंद येथील विहिरीतील गाठोड्यात आढळलेल्या मानवी सांगाड्याचे गुढ उलगडले

एमपीसी न्यूज – पुण्याजवळील केसनंद-थेऊर रस्त्यावरील विहिरीतील गाठोड्यात सापडलेल्या मानवी हाडांच्या सांगाड्याचे गुढ उलगडले आहे. पोलिसांनी अवघ्या 48 तासात गुन्ह्याचा छडा लावला. पत्नीच्या आजारपणाला कंटाळून पतीनेच खून केल्याचे उघडकीस आले आहे.…

Lonavala : देवले औंढोली रोडजवळ ताजे येथील तरुणाचा निर्घृण खून

एमपीसी न्यूज -  देवले औंढोली रोडच्या बाजुला अज्ञात हल्लेखोरांकडून ताजे येथील दत्ता ज्ञानदेव केदारी (वय ३२, रा. ताजे मावळ) या तरुणाचा निर्घृण खून करण्यात आला. ही घटना आज (दि २७) सायंकाळी पाच ते साडेपाचच्या दरम्यान ही घटना घडली.लोणावळा…

Hadapsar- धारदार शस्राने वार करून 17 वर्षाच्या मुलाचा निर्घृण खून; आरोपी अजूनही मोकाट

एमपीसी न्यूज - किरकोळ वादातून झालेल्या भांडणाचा राग मनात धरून एका 17 वर्षाच्या मुलाचा धारदार शस्राने निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना काल बुधवारी (दि.28) रात्री आठ च्या सुमारास मांजरी बुद्रुक मधील मांजराईनगर येथे घडली.तुषार भापकर (वय…

Deccan – डोक्यात अवजड वस्तू घालून एकाचा खून

एमपीसी न्यूज - डोक्यात अवजड वस्तू घालून एकाचा खून करून ओळख पटू नये म्हणून प्रेत जाळून पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना काल रविवारी (दि.25) रात्री 10 च्या दरम्यान डेक्कन येथील नदीपात्राशेजारील रजपूत वीटभट्टी जवळ घडली.…

Hadapsar – पूर्ववैमनस्यातून दारूच्या बाटलीने गळा चिरून तरुणाचा खून; एकाला अटक

एमपीसी न्यूज - पूर्वी झालेल्या भांडणाचा विषय पुन्हा काढून दारू पिण्यासाठी घेऊन गेलेल्या तरुणाचा दारूच्या बाटलीने गळा चिरून खून केल्याची धक्कादायक घटना काल सोमवारी(दि.19) रात्री पावणे दोन च्या सुमारास फुरसुंगी येथे घडली.मंजुर रेहमान शेख…

Lonavala : तळेगावच्या युवकाचा लोहगड किल्ल्याजवळ खून

एमपीसी न्यूज - तळेगाव दाभाडे येथील एका युवकाचा लोहगड किल्ला ते भाजे लेणी दरम्यान खून झाल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. धारदार शस्त्राने सदर युवकाच्या मानेवर व पाठीवर वार करण्यात आले आहेत.मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार विनोद पवार (रा.…

Bhosari : दोन सराईत आरोपींना अटक; एक पिस्तूल, दोन जिवंत काडतुसे जप्त

एमपीसी न्यूज - खंडणी-दरोडा विरोधी पथकाने दोन सराईत गुन्हेगारांना अटक केली. त्यांच्याकडून एक पिस्तूल आणि दोन जिवंत काडतुसे असा एकूण 60 हजार 400 रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे.लखन कुमार गायकवाड (वय 27, रा. बालाजीनगर झोपडपट्टी, भोसरी),…

Chakan : प्रेमाच्या त्रिकोणातून खून प्रकरणी फरार आरोपीला अटक

एमपीसी न्यूज - आपल्या प्रेयसीला दुसरा तरुण वारंवार बोलत आहे. हा प्रकार प्रियकराला सहन झाला नाही. आपल्या नात्यामध्ये तिसरा आडकाठी बनत असल्याचा समज करून घेत प्रियकराने मित्रांच्या मदतीने आडकाठी ठरणा-या तरुणाचा खून केला. हा प्रकार 14 सप्टेंबर…

Talegaon : ‘त्या’ पाच सेकंदात दोन मेसेज आले अन खुनाचा उलगडा झाला

एमपीसी न्यूज - तळेगाव-चाकण रोडने दुचाकीवरून जाणा-या तरुणाचा डोक्यात दगड घालून खून केला. ही घटना 12 जुलै 2018 रोजी तोलानी कॉलेज जवळ इंदोरी येथे घडली. या खुनाची उकल बरेच दिवस झाली नाही. अखेर पिंपरी-चिंचवड गुन्हे शाखेकडे हा तपास आला असता…

Pune : पोटच्या मुलाच्या डोक्यात बॅट मारुन जीवे मारणाऱ्या आईस 10 वर्षांची सक्तमजुरी.

एमपीसी न्यूज - अनैतिक संबंधांना अडथळा ठरणाऱ्या स्वतःच्या अपंग मुलाच्या डोक्यात बॅट मारुन हत्या करणाऱ्या आईला अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए.एस. भयसारे यांनी दहा वर्षे सक्तमजुरीची शिक्षा सुनावली आहे. ही घटना ऑगस्ट 2015 मध्ये घडली होती. राखी…