चाकण Chakan News : खेड मध्ये नवे १६ कोरोना रुग्ण ; २ मृत्यू ; १७ डिस्चार्ज सप्टेंबर 19, 2021 एमपीसी न्यूज : खेड तालुक्यात शनिवारी (दि. 18 सप्टेंबर ) 8 गावे आणि 2 पालिकांमध्ये 16 रुग्ण मिळून आले आहेत. तर 2 रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झ