Browsing Tag

गँगस्टर

Pune : पोलीस अभिलेखावरील फिरोज बंगाली टोळीतील गुन्हेगाराच्या मुसक्या आवळल्या

एमपीसी न्यूज - पोलीस अभिलेखावरील फिरोज बंगाली टोळीतील सराईत गुन्हेगार मोहसिन उर्फ डंचो गालिब सैय्यद (वय 28, कोंढवा, पुणे) याच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले आहे. गुन्हे शाखा युनिट तीनचे पोलीस उपनिरीक्षक राजकुमार केंद्रे व पोलीस शिपाई…