Pimpri: इंद्रायणी नदीसुधार प्रकल्पास अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव
एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवडमधील पर्यावरण सक्षमीकरणाच्या दृष्टीने महत्त्वाकांक्षी असलेल्या इंद्रायणी नदी सुधार प्रकल्पाला माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे नाव देण्याच्या उपसूचनेला महापालिका सर्वसाधारण सभेत मंजुरी देण्यात आली आहे. …