Browsing Tag

गंभीर जखमी

Pimpri : खुनी हल्ल्याप्रकरणी दोघांना अटक

Pimpri : खुनी हल्ल्याप्रकरणी दोघांना अटकएमपीसी न्यूज - अंडाभुर्जीच्या गाडीवर ऑर्डर देण्यावरून झालेल्या वादात दोन तरुणांवर चॉपरने वार करत खुनी हल्ला केला. ही घटना मंगळवारी (दि. 24) रात्री दहाच्या सुमारास पवनेश्वर चौक, पिंपरी येथे…

Pune : क्रेनच्या साहाय्याने उचललेली लोखंडी प्लेट अंगावर पडून कामगाराचा मृत्यू; मेट्रोच्या कामातील…

एमपीसी न्यूज - पुण्यात मेट्रोचे काम सुरू असताना क्रेनच्या साहाय्याने उचललेली लोखंडी प्लेट अंगावर पडून कामगाराचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी (दि. 24) पहाटे घडली.उमेश बेसाहू श्याम वय 23 रा. नागपूर चाळ, मूळ मध्यप्रदेश )असे या घटनेत…

Dehuroad : दुचाकीस्वाराच्या निष्काळजीपणामुळे तरुण गंभीर जखमी

एमपीसी न्यूज - दुचाकीस्वाराच्या निष्काळजीपणामुळे दुचाकीवर मागे बसलेला तरुण दुचाकीवरून खाली पडला. त्यात तो गंभीर जखमी झाला. ही घटना लंडन ब्रिज, रावेत येथे घडली. राहुल माणिक हुंबे (वय 24) असे जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी युवराज…

Sangvi : रिक्षाच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू

एमपीसी न्यूज - भरधाव वेगात आलेल्या रिक्षाने रस्ता ओलांडणाऱ्या नागरिकाला धडक दिली. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या नागरिकाचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी (दि. 19) पाचच्या सुमारास औंध जिल्हा रुग्णालयासमोर घडली.सचिन बाळू आडागळे (वय 32, रा.…

Talegaon : खुनी हल्ला करणाऱ्या ‘त्या’ चार आरोपींना शिरगाव पोलिसांकडून अटक

एमपीसी न्यूज - कंपनीत चहा घेऊन जात असताना सात जणांनी मिळून तरुणावर पूर्ववैमनस्यातून खुनी हल्ला केला. यामध्ये तरुण गंभीर जखमी झाला. ही घटना ही घटना शनिवारी (दि. 14) सायंकाळी सोमाटणे रस्त्यावर घडली. या प्रकरणातील एका आरोपीला खंडणी दरोडा…

Lonavala : मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील ओझर्डे फुड माॅलसमोर कार अपघात; सहाजण गंभीर जखमी

एमपीसी न्यूज - मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर तळेगावजवळ किमी 78 ओझर्डे फुड माॅलसमोर आज शनिवारी (दि. १४) सकाळी 6.40 च्या दरम्यान भरधाव कार रस्ता दुभाजकाच्या लोखंडी रेलिंगला धडकल्याने झालेल्या भीषण अपघातात झाला. यात सहाजण गंभीर जखमी झाले असून…

Chinchwad : कार-दुचाकीच्या अपघातात तरुणाचा मृत्यू

एमपीसी न्यूज - कार आणि दुचाकी वाहनांच्या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. ही घटना चिंचवड स्टेशन येथून केएसबी चौकाकडे जाणाऱ्या मार्गावर आज, मंगळवारी (दि. 10) सकाळी झाला.गोरख बच्चन गुप्ता (वय 21, रा. मु.पो. मोई, ता. हवेली, जि. पुणे),…

Bhosari : गॅस गळतीच्या स्फोटात तिघेजण जखमी

एमपीसी न्यूज - सिलेंडरमधून गॅस गळती झाल्याने गॅस सुरू करताना मोठा स्फोट झाला. यामध्ये तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना आज, बुधवारी (दि. 4) सकाळी सातच्या सुमारास भोसरी येथे घडली.मनीषा साळुंखे (वय 35), माऊली साळुंखे (वय 40), सिद्धार्थ…

Bhosari : रिक्षाच्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू

एमपीसी न्यूज - भरधाव वेगात आलेल्या रिक्षाने पादचारी इसमाला धडक दिली. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या पादचाऱ्याचा मृत्यू झाला. ही घटना इंद्रायणी चौक भोसरी एमआयडीसी येथे घडली.नारायण बसाव्वा पुजारी (वय 55) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव…

Pune : भरधाव टेम्पोची धडक बसून वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या तरुणीचा जागीच मृत्यू

एमपीसी न्यूज- भरधाव टेम्पोने दिलेल्या धडकेमध्ये वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या महाविद्यालयीन तरुणीचा जागीच मृत्यू झाला. ही घटना आज, सोमवारी दुपारी साडेबारा वाजता कात्रज येथील राजीव गांधी उद्यानाजवळ घडली. या अपघातामुळे कात्रज चौकात वाहतूक कोंडी…