Browsing Tag

गजानन चिंचवडे

Chinchwad: आठ दिवसात पवना नदीमधील जलपर्णी काढा, अन्यथा शिवसेना स्टाईलने आंदोलन

एमपीसी न्यूज - शहरातून वाहणारी पवना नदी जलपर्णीच्या विळख्यात अडकली आहे. त्यामुळे डासांच्या उत्पत्तीमध्ये वाढ होऊन डेंग्यू सारख्या साथीच्या आजाराची वाढ नदीकिनारील परिसरात होत आहे. महापालिका प्रशासन जलपर्णीकडे गांभीर्याने पाहत नाहीत. येत्या…

Pimpri : शहरातील पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी शिवसेनेचे मुख्यमंत्र्यांना साकडे

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहरात मागील वर्षांपासून पाणी कपात असून दिवसाआड पाणीपुरवठा सुरु आहे. यापुढेही पाणीकपात कायम राहणार आहे. महापालिका क्षेत्रात समाविष्ट झालेली गावे, शहरातील वाढते नागरीकरण, लोकसंख्या लक्षात घेता शहरातील पाणी प्रश्न…

Pimpri: महापालिका आयुक्तांची त्वरीत बदली करा; शिवसेना जिल्हाप्रमुखाची मागणी

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांची आजपर्यंतची वाटचाल ही निष्क्रिय व बोटचेपी धोरणाची राहिली आहे. सत्ताधारी भाजपला अनुकूल आहेत. त्यांच्यामुळे शहराचे व शहरवासीयांचे कधीही न भरून येणारे नुकसान झाले आहे.…

Maval : युतीचं ठरलं, भाजप उमेदवार बाळा भेगडे यांना मोठ्या मताधिक्याने निवडून आणणार

एमपीसी न्यूज - विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मावळ मतदारसंघातील शिवसेना - भाजप युतीच्या पदाधिकाऱ्यांची महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत युतीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी आमचं ठरलं ! असे म्हणत मावळचे भाजपचे उमेदवार संजय (बाळा) भेगडे यांना…

Lonavala : बाळासाहेब फाटक यांची शिवसेना समन्वयक पदी निवड 

एमपीसी न्यूज : लोणावळा नगरपालिका शिक्षण मंडळाचे माजी सभापती बाळासाहेब फाटक यांची शिवसेनेच्या मावळ तालुका समन्वयक पदी निवड करण्यात आली. शिवसेनेचे पुणे जिल्हा संपर्कप्रमुख बाळाभाई कदम यांच्या हस्ते हे नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी मावळ…