Browsing Tag

गझलकारा

Pimpri : गझलपुष्प संस्थेतर्फे येत्या रविवारी एक दिवसीय मराठी गझल संमेलन

एमपीसी न्यूज - गझलपुष्प या संस्थेने प्रथम वर्धापनदिनाचे औचित्य साधून रविवारी (दि २४) एक दिवसीय मराठी गझल संमेलनाचे आयोजन केले आहे. प्रतिभा महाविद्यालय, जुना मुंबई-पुणे महामार्ग, काळभोरनगर, चिंचवड येथे सकाळी ११:३० ते सायंकाळी ०७:०० या…