Browsing Tag

गडभटकंती दुर्गसंवर्धन संस्था

Vadgaon Maval News : तिकोनागडाची झाली वणवा पूर्व तयारी

एमपीसी न्यूज- तिकोना गडावर वणवा पूर्व तयारी म्हणून मोठ्या प्रामाणात वास्तू जवळ तसेच वृक्षांजवळ वाढलेले गवत काढण्याचे काम भटकंती सह्याद्रीची प्रतिष्ठान ,मावळ व गडभटकंती दुर्गसंवर्धन संस्था (Vadgaon Maval News) यांच्या वतीने करण्यात आले.…

Vadgaon Maval : मोफत पशु वैद्यकीय तपासणी शिबिरात डोंगरवाडी गावातील जनावरांची तपासणी

एमपीसी न्यूज- गडभटकंती दुर्गसंवर्धन संस्था व कला, वाणिज्य, बीबीए महाविद्यालय वडगांव मावळ यांच्या संयुक्त विद्यमाने डोंगरमाथ्यावरील डोंगरवाडी गावात आज, शनिवारी मोफत पशु वैद्यकीय तपासणी शिबिर घेण्यात आले. या शिबिराला ग्रामस्थांचा उत्स्फूर्त…

Lonavala : गडपूजन करून तिकोनागडावर साजरी झाली विजयादशमी

एमपीसी न्यूज- छत्रपती शिवराय यांच्या प्राणप्रिय गडकोटांचे पूजन आणि सोने लुटण्याच्या कार्यक्रमाने तिकोणा गडावर विजयादशमी साजरी करण्यात आली. गडभटकंती दुर्गसंवर्धन संस्था व श्री शिवदुर्ग संस्थेच्या पुढाकारातून विजयादशमीच्या दिवशी हा उपक्रम…

Lonavala : तिकोना गडावर रात्री मुक्काम केल्यास होणार कारवाई

एमपीसी न्यूज - किल्ले तिकोणागडावर रात्रीच्या वेळी काही हौशी पर्यटक येऊन रात्री मुक्काम करण्याचे प्रमाण जास्त वाढु लागले आहे. त्यामुळे गडावर अस्वच्छता पसरण्याचे प्रमाण वाढत चालले आहे. काही पर्यटक गडावर मद्यपान, धुम्रपान, मांसाहारही करतात.…

Kamshet : तिकोणागडाकडे जाणाऱ्या­ एसटीवर किल्ले तिकोणागड असा उल्लेख करण्याची मागणी

एमपीसी न्यूज- किल्ले तिकोनागडाकडे जाणाऱ्या एसटीवर किल्ले तिकोणागड अशी पाटी लावण्याची मागणी गडभटकंती दुर्गसवंर्धन संस्थेच्या वतीने करण्यात आली आहे. या विषयीचे निवेदन एसटी महामंडळाच्या तळेगांव दाभाडे आगाराचे व्यवस्थापक तुषार माने यांना दिले.…

Kamshet : तिकोना गडावरील वितंडेश्वराच्या मंदिरावर पत्रे

एमपीसी न्यूज- गडभटकंती दुर्गसंवर्धन संस्था वडगांव मावळ व श्री शिवदुर्ग संवर्धन संस्था पुणे यांच्या वतीने तिकोना गडावरील वितंडेश्वराच्या मंदिरावर कौलासारखे दिसणारे उच्च प्रतीचे पत्रे टाकण्यात आले. किल्ले तिकोणागडाच्या परिसरात पावसाळ्यात…

Kamshet : तिकोना किल्ल्यावर शिवराज्याभिषेक दिन साजरा

एमपीसी न्यूज- किल्ले तिकोणागडावर गुरुवारी गडभटकंती दुर्गसंवर्धन संस्था वडगांव मावळ व श्री शिवदुर्ग संवर्धन संस्था पुणे यांच्या वतीने मोठ्या उत्साहात शिवराज्याभिषेक दिन साजरा करण्यात आला. यावेळी दुर्गसंवर्धनाच्या कामासाठी चुन्याचा मिक्सर…

Maval : तिकोणा गडावर छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्साहात

एमपीसी न्यूज - किल्ले तिकोणा गडावर प्रथमच छत्रपती संभाजी महाराज जयंती उत्साहात साजरी झाली. रांगोळी, झेंडे, अब्दागिरी यांच्या सजावटीत आणि ढोलताशांच्या गजरात गडावरील वातावरण शंभुमय झाले. तळजाई माता लेणी परिसरात संभाजी महाराजांच्या…

Talegaon : गडभटकंती दुर्गसंवर्धन संस्थेचा दुर्गसंवर्धन पुरस्काराने गौरव

एमपीसी न्यूज - गडभटकंती दुर्गसंवर्धन संस्था वडगांव मावळ यांचे किल्ले तिकोणा गडावर सुरु असलेल्या दुर्गसंवर्धनाच्या कामाची दखल घेत मावळ फेस्टिवलमध्ये संस्थेचा दुर्गसंवर्धन पुरस्काराने गौरव करण्यात आला. प्रवीण चव्हाण यांच्या प्रयत्न व…

Lonavala : तिकोना गडावरील झाडे जागविण्याचा शिवप्रेमींचा अनोखा प्रयत्न

एमपीसी न्यूज- श्री शिवदुर्ग संवर्धन संस्था व गडभटकंती दुर्गसंवर्धन संस्थेच्या वतीने तिकोना गडावर लावलेली झाडे जगविण्याचा अनोखा प्रयत्न करण्यात आला आहे. त्यांच्या या प्रयत्नामुळे उन्हाळ्यामध्ये देखील ही झाडे तग धरणार आहेत. मागील महिन्यात…