Pimpri : पिंपरी चिंचवड शहरातील पाच घाटांवर 43 हजार मूर्तीदान
एमपीसी न्यूज - पिंपरी चिंचवड शहरातील विविध घाटांवर गणेश भक्तांना मूर्तीदान करण्यासाठी प्रेरित करून त्याद्वारे 43 हजार 123 मूर्त्यांचे दान जमा केले. हा उपक्रम संस्कार प्रतिष्ठान, टाटा व्होलेंटीअरिंग टाटा मोटर्स पुणे आणि डॉ. डी वाय पाटील…