Browsing Tag

गणपती बाप्पा मोरया

Chinchwad: जल्लोष अन् भक्तीमय वातावरणात ‘बाप्पा’ला निरोप; दहा तास विसर्जन मिरवणूक (…

एमपीसी न्यूज - ....ढोल-ताशांचा दणदणाट...आकर्षक विद्युत रोषणाई... फुलांनी सजवलेल्या रथांची रेलचेल...लक्षवेधक चित्ररथ... गणपती बाप्पा मोरयाचा अखंड जयघोष.. एक दोन तीन चार, गणपतीचा जय जयकार", 'गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया.... पुढच्या…

Pimpri : ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ च्या जयघोषात पिंपरीतील बाप्पाला…

एमपीसी न्यूज - पिंपरी परिसरातील दहा दिवसांच्या गणपती बाप्पाला भक्तिमय वातावरणात निरोप देण्यात आला. 'गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या' च्या जयघोषात गणपती विसर्जन करण्यात आले. भव्य मिरवणुका, आकर्षक सजावट आणि ढोल ताशांच्या पथकांसह…

Pune : मानाच्या पहिल्या कसबा गणपतीचे भक्तीभावपूर्ण वातावरणात विसर्जन

​एमपीसी न्यूज - पुण्याचे ग्रामदैवत आणि मानाच्या पहिल्या कसबा गणपतीचे मुठा नदीच्या नटेश्वर घाटावर कृत्रिमरित्या बांधलेल्या हौदात विसर्जन करण्यात आले. गणपती बाप्पा मोरया... पुढच्या वर्षी लवकर या असा भावपूर्ण निरोप देत गणपतीचे विसर्जन…

Bhosari : भंडा-याची मुक्त उधळण करत ढोल-ताशांच्या साथीने रंगली विसर्जन मिरवणूक

एमपीसी न्यूज - गणपती बाप्पा मोरया... पुढच्या वर्षी लवकर या... असा जयघोष करीत भंडाऱ्याची मुक्त उधळण करणाऱ्या मंडळाच्या कार्यकर्त्यांमुळे भोसरीत विसर्जन मिरवणूकीत चांगलीच रंगत आणली होती. ढोल-ताशांचा साथीने भोसरीत गणेशाचे विसर्जन करण्यात आले.…

Lonavala : शहर व ग्रामीण परिसरात घरोघरी गणपती बाप्पांचे आगमन

एमपीसी न्यूज - गणपती बाप्पा मोरया...मंगलमूर्ती मोरयाच्या जयघोषात आज लोणावळा व ग्रामीण परिसरात घरोघरी गणपती बाप्पांचे जल्लोषात आगमन झाले. संकटमोचन गणरायांचे आज गणेश चतुर्थी निमित्त भक्तांच्या घरी आगमन झाले. भल्या पहाटेपासून गणपती…

Pimpri : बाप्पाच्या स्वागतासाठी उद्योगनगरी सज्ज

एमपीसी न्यूज - आपल्या लाडक्या गणरायाच्या आगमनासाठी परिसर सज्ज झाला आहे. जिल्हाभरात गणेशभक्तांनी बाप्पांच्या स्वागताची जय्यत तयारी केलेली आहे. यासाठी लहानांपासून तर थेट ज्येष्ठांपर्यंत बाप्पांच्या मूर्तींसाठी बाजारात दाखल झाले आहेत.…

Pune : आतुरता बाप्पांच्या आगमनाची 

एमपीसी  न्यूज - बाप्पांच्या स्वागतासाठी प्रत्येकजण आता तयारीला लागला आहे. आपला गणराया इतरांपेक्षा अधिक आकर्षक दिसावा यासाठी सजावट करण्यात येते. या सजावटीच्या आकर्षक साहित्याने पुणे, पिंपरी-चिंचवड शहरातील बाजारपेठ सजली आहे.लाडक्या गणपती…

Pune : लाडक्या बाप्पाला निरोप देण्यापूर्वी दर्शनासाठी गणेशभक्तांची गर्दी

एमपीसी न्यूज - एक, दोन, तीन, चार गणपतीचा जयजयकार करीत वाजत गाजत बाप्पाचे गणेशचतुर्थीला आगमन झाले. दहादिवसाच्या मंगलमय वातावरणात गणेशउत्सव साजरा केल्यानंतर आज अनंतचतुर्दशीला लाडक्या बाप्पाला निरोप द्यायची वेळ आली आहे. त्यामुळे गणेशभक्तांनी…

Sangvi : ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’ च्या जयघोषात सांगवीतील बाप्पाला…

एमपीसी न्यूज - सांगवी परिसरातील सात दिवसांच्या गणपती बाप्पाला भक्तिमय वातावरणात निरोप देण्यात आला. 'गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या' च्या जयघोषात गणपती विसर्जन करण्यात आले. भव्य मिरवणुका, आकर्षक सजावट आणि ढोल ताशांच्या पथकांसह…

Pimpri : पाच दिवसांच्या बाप्पांचे भक्तिमय वातावरणात विसर्जन (व्हिडिओ)

एमपीसी न्यूज - पाच दिवसांच्या गणपती बाप्पाला भक्तिमय वातावरणात निरोप देण्यात आला. शहरातील विविध विसर्जन घाटांवर गणेश विसर्जन करण्यात आले. दरम्यान विविध सामाजिक संघटना आणि संस्थांच्या वतीने पर्यावरणपूरक पद्धतीने गणेश विसर्जन करण्यासाठी…