Pune : गणपती विसर्जनाला गेले अन् घर पेटले; अग्निशमन दलाच्या चालकामुळे टळला मोठा अनर्थ
एमपीसी न्यूज - गुरुवारी गणपती विसर्जनाची धामधुम सुरु असताना पुणे शहरात एक आगीची दुर्घटना घडली खरी. पण, अग्निशमन दलाचे वाहनचालक सतीश शंकर जगताप यांनी दाखविलेल्या कर्तव्य तत्परतेमुळे मोठा अनर्थ टळला. ही घटना हडपसर, भेकराई नगर, ढोरेवस्ती येथे…