Browsing Tag

गणेशखिंड रोड

Pune : गणेशखिंड रोड येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत पादचा-याचा मृत्यू

एमपीसी न्यूज – गणेशखिंड रोड येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत एका पादचा-याचा मृत्यू झाला आहे. ही घटना दि. 26 एप्रिल रोजी सकाळी नऊ वाजता घडली. सुनील तारू (वय 60, रा. खैरेवाडी), असे मयताचे नाव असून सुनील यांचे भाऊ अविनाश तारू यांनी याप्रकरणी…