Browsing Tag

गणेशोत्सव

Akurdi : हभप शंकरराव तरटे यांचे वृद्धपकाळाने निधन

एमपीसी न्यूज - दत्तवाडी येथील हभप शंकरराव राघु तरटे यांचे वृद्धपकाळाने नुकतेच निधन झाले आहे.ते ८५ वर्षांचे होते. त्यांच्या मागे पत्नी, चार मुले, एक मुलगी, तीन बहिणी, सूना, नातवंडे असा मोठा परिवार आहे. हभप शंकरराव राघु तरटे यांनी दत्तवाडी…

Pune : शहरातील कोकणवासियांसाठी यंदाचा गणेशोत्सव प्रवास होणार टोलमुक्त

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड व पुणे या शहरातून दरवर्षी जवळपास दोन ते अडीच लाख भाविक कोकणात जात असतात. ही भाविकांची सोय टोलमुक्त व्हावी म्हणून सिंधुदुर्ग जिल्हा उत्कर्ष मंडळाचे अजय पाताडे यांनी राज्य लेखा समितीचे अध्यक्ष अॅड. सचिन पटवर्धन…

Talegaon : गणेशोत्सवात डीजे व डॉल्बीचा उपयोग करता येणार नाही – अमरनाथ वाघमोडे

एमपीसी न्यूज - गणेशोत्सव मंडळांनी जास्तीत जास्त समाजोपयोगी उपक्रम राबवावेत. डीजे व डॉल्बीचा उपयोग करता येणार नाही, सर्वोच्च न्यायालयाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करणार. गणेशोत्सव मंडळाने नियमानुसार वीज जोडणी घ्यावी. गणेशोत्सव…

Pimpri : हिंदु जनजागृती समितीची ‘आदर्श गणेशोत्सव मोहीम’

एमपीसी न्यूज - लोकमान्य टिळकांनी ज्या हेतूने हा उत्सव सुरु केला, तो मूळ हेतू आज मागे पडला असल्याचे दिसत आहे. उत्सवाचा मूळ उद्देश पुनरुज्जीवित करण्यासाठी समितीने ही मोहीम हाती घेतली आहे. समितीच्या वतीने ‘गणेशभक्तांनी धर्मशास्त्रात…

Pune : आतुरता बाप्पांच्या आगमनाची 

एमपीसी  न्यूज - बाप्पांच्या स्वागतासाठी प्रत्येकजण आता तयारीला लागला आहे. आपला गणराया इतरांपेक्षा अधिक आकर्षक दिसावा यासाठी सजावट करण्यात येते. या सजावटीच्या आकर्षक साहित्याने पुणे, पिंपरी-चिंचवड शहरातील बाजारपेठ सजली आहे. लाडक्या गणपती…

PimpleSaudagar : पर्यावरणपूरक गणेशोत्सवाच्या कार्यशाळेस उत्स्फूर्त प्रतिसाद

एमपीसी न्यूज - पिंपळे सौदागर येथील रोझलॅण्ड सोसायटीमध्ये पर्यावरणपूरक गणेशोत्सव मार्गदर्शन कार्यशाळा आयोजित केली होती. या कार्यशाळेत लहान मुलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करून प्रदूषण रोखण्यास हातभार…

Chinchwad : शिस्तबद्ध मिरवणूक आणि सर्वोत्कृष्ठ कार्य करणा-या मंडळांचा चिंचवड पोलीस स्टेशन कडून गौरव

एमपीसी न्यूज - गणेशोत्सव कालावधीत विविध सामाजिक उपक्रम राबविणा-या तसेच विसर्जन मिरवणुकीत शिस्तीचे पालन पालन करणा-या मंडळांचा चिंचवड पोलीस स्टेशन कडून गौरव करण्यात येणार आहे. तसेच सर्वोत्कृष्ठ काम करणा-या मंडळाला फिरता करंडक देखील देण्यात…

Pune : पहाटे पाच वाजता दगडूशेठ हलवाई गणपतीचे झाले विसर्जन

एमपीसी न्यूज - पुण्यामध्ये मोठ्या उत्साहात लाडक्या गणपती बाप्पाला निरोप देण्यात आला. पुण्यामध्ये मुख्य आकर्षण असलेला श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या विसर्जनासाठी भव्य दिव्य असा श्री विश्वविनायक रथ तयार करण्यात आला. रात्री 11 वाजून 5…

Pune : डॉल्बी-डीजेचा वापर करणाऱ्या 30 मंडळांवर गुन्हे दाखल; अजून गुन्हे दाखल होण्याची शक्यता

एमपीसी न्यूज - मुंबई उच्च न्यायालयाने डीजे - डॉल्बी  वापरावर बंदी घातलेली असताना, पुण्यामध्ये मिरवणुकीदरम्यान डॉल्बी-डीजेचा वापर करणाऱ्या 30 मंडळांवर गुन्हे दाखल करण्यात आला आहे. या व्यतिरिक्त अजूनही तेवढेच गुन्हे दाखल होण्याची शक्यता सह…

Pune : गणेशोत्सवामध्ये पारंपरिक वाद्याचा आनंद घ्या – पालकमंत्री गिरीश बापट

एमपीसी न्यूज - कोणीही अनुचित प्रकार करू नये यासाठी न्यायालयाने सांगितल्याप्रमाणे मिरवणुकीत सहभागी व्हावे ; न्यायालयीन लढाई न्यायालयीन लढावी लागते. बहिष्कार टाकलेल्या मंडळांना पालकमंत्री गिरीश बापट यांंनी पत्रकार परिषदेमध्ये विनंती केली.…