Pune : डीजे वाजवूनच मिरवणूक काढण्यास गणेश मंडळ आग्रही; बाजीराव रस्त्यावर डीजे लागले लाईनला…
एमपीसी न्यूज - गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजे लावायला परवानगी देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिल्यानंतर पुण्यातील जवळपास सव्वाशे मंडळांनी विसर्जन मिरवणुकीवर बहिष्कार टाकला आहे. पण तरीही शहरातील अनेक गणेश मंडळ डीजे वाजवण्यास आग्रही…