Browsing Tag

गणेश मंडळे

Pimpri : गणेश विसर्जन पार्श्वभूमीवर पिंपरी पोलिसांचा रूटमार्च

एमपीसी न्यूज - सध्या सुरु असलेला गणेश उत्सव तीन दिवसात समाप्त होत आहे. त्यामुळे शहरात सर्वच गणेश मंडळे गणपती बाप्पांची विसर्जन मिरवणूक काढतात. विसर्जन मिरवणुकीत कोणत्याही प्रकारे कायदा आणि सुव्यवस्था बिघडू नये यासाठी पिंपरी पोलीस ठाण्यातील…

Pune : गणेशोत्सवात डॉल्बी , डी. जे. लावण्यावर बंदी आल्यास साउंड व्यावसायिक जगणार कसा

एमपीसी न्यूज - साउंड व्यवसायावर अनेकांचे उदरनिर्वाह आहे , लाखो रुपयांची गुंतवणूक व्यावसायिकांनी केली आहे , बँकांमधून कर्जे घेतलेली आहेत , अशा परिस्थितीत साउंड व्यवसायिक जगणार कसा ? असा सवाल साउंड अँड इलेक्ट्रिकल जनरेटर्स असोसिएशन पुणेचे…

Pimpri : दीड ‌दिवसाच्या बाप्पांना निरोप

एमपीसी न्यूज  - गणपती बाप्पा मोरया... पुढच्या वर्षी लवकर या... अशा जयघोषात आणि पारंपरिक वातावरणात पुणे व पिंपरी-चिंचवड शहरात शनिवारी दीड दिवसाच्या गणरायांना भावपूर्ण निरोप देण्यात आला. काल गुरुवारी मोठ्या आनंदाने व उत्साहाचे घरोघरी आगमन…

Pune : मंडपाची परवानगी घेण्याकडे मंडळांचे दुर्लक्ष 

एमपीसी न्यूज : गणेश मंडळांना मंडप कमानी आणि रनिंग मंडपाची परवानगी घेण्याची प्रक्रिया सुलभ केल्यानंतर शहरातील अनेक मंडळांनी अद्यापही परवानगी घेतली नाही. आतापर्यंत केवळ 1134 गणेश मंडळांनी मंडपाच्या परवानगीसाठी महापालिकेकडे अर्ज सादर केले…

Pune : महापालिकेची तयारी पूर्ण ; गणेशविसर्जनासाठी 210 ठिकाणी व्यवस्था

एमपीसी न्यूज : गणेशोत्सव अवघ्या दोन दिवसांवर आला असताना महापालिकेची तयारी पूर्ण झाली आहे. विसर्जनासाठी शहराच्या विविध भागांत सुमारे 210 ठिकाणी विसर्जन घाट, नदीपात्र, विहिरी, कालवे बरोबरच हौद आणि लोखंडी टाक्यांची सोय केली असून, नदीपात्र…