Browsing Tag

गणेश विसर्जन मिरवणूक

Chinchwad : गणेश विसर्जनासाठी शहरात तीन हजार पोलिसांचा फौजफाटा तैनात

एमपीसी न्यूज - मागील दहा दिवसांपासून भक्तिमय वातावरणात सुरु असलेला गणेशोत्सव अंतिम टप्प्यात आला आहे. गणपती बाप्पाला निरोप देण्यासाठी सर्व गणेश भक्त, मंडळे आणि प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाल्या आहेत. गणेश विसर्जनासाठी 3 हजार 189 पोलिसांचा…

Pimpri : विसर्जन मिरवणुकीस सुरुवात; घरच्या बाप्पांना निरोप देण्यासाठी घाटांवर गर्दी (व्हिडिओ)

एमपीसी न्यूज – पिंपरी चिंचवड शहरात गणेश विसर्जन मिरवणुकीस सुरुवात झाली. शहरातील सर्वच विसर्जन घाटांवर गणेश भक्तांनी गर्दी केली. मोठ्या मंडळांनी देखील विसर्जनास प्रारंभ केला आहे. ढोल ताशा, बँजोचा आवाज आणि ‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी…

Pune : मानाच्या पाचही गणपतींचे भक्तीमय वातावरणात विसर्जन

एमपीसी न्यूज - मानाच्या पाचही गणपतींचे बाप्पा मोरया मोरयाच्या जय घोषात भक्तीमय वातावरणात सायंकाळी विसर्जन करण्यात आले.टिळक पुतळा येथून आज सकाळी साडेदहा वाजता मिरवणुकीस प्रारंभ झाल्यानंतर तब्बल साडेपाच तासांनी मानाच्या पहिल्या गणपतीचे…

Pune : न्यायालयाच्या आदेशानंतरही डीजे सुरूच

एमपीसी न्यूज - गणेश विसर्जन मिरवणुकीत उच्च न्यायालयाने डीजे डॉल्बी वाजवण्यास बंदी घातली आहे. त्यानंतरही गणेश मंडळांचे न्यायालयाचे बंधन झुगारून डीजे वाजवण्याचे सुरूच आहे.गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजे लावायला परवानगी देण्यास मुंबई उच्च…

Pune : मानाचे पाचही गणपती विसर्जन मिरवणुकीत मार्गस्थ

एमपीसी न्यूज – गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी मानाचा पहिला श्री कसबा गणपती मंडईतील टिळक पुतळा येथे सकाळी दहा वाजता पालखीतून आगमन झाले. त्यानंतर पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते गणपतीची आरती करून विसर्जन मिरवणुकीला सकाळी साडेदहा वाजता सुरुवात…

Pune : गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी पोलीस दल सुसज्ज (व्हिडिओ)

एमपीसी न्यूज - गणेश विसर्जन मिरवणुकीने आज लाडक्या बाप्पाला निरोप दिला जाणार आहे. दहा दिवसांच्या गणेश उत्सवाची आज सांगता होणार आहे. पुण्यातील गणेश विसर्जन मिरवणूक हा एक नयनरम्य सोहळा असतो. हा सोहळा निर्विघ्न पार पडावा यासाठी पुणे पोलीस दल…

Pune : मानाच्या पहिल्या श्री कसबा गणपतीची पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते पूजा करून विसर्जन…

एमपीसी न्यूज - गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी मानाचा पहिला श्री कसबा गणपती मंडईतील टिळक पुतळा येथे सकाळी दहा वाजता पालखीतून आगमन झाले. त्यानंतर पालकमंत्री गिरीश बापट यांच्या हस्ते गणपतीची आरती करून विसर्जन मिरवणुकीला सकाळी साडेदहा वाजता सुरुवात…

Pune : ​डीजे वाजवूनच मिरवणूक काढण्यास गणेश मंडळ आग्रही; बाजीराव रस्त्यावर डीजे लागले लाईनला…

एमपीसी न्यूज - गणेश विसर्जन मिरवणुकीत डीजे लावायला परवानगी देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिल्यानंतर पुण्यातील जवळपास सव्वाशे मंडळांनी विसर्जन मिरवणुकीवर बहिष्कार टाकला आहे. पण तरीही शहरातील अनेक  गणेश मंडळ डीजे वाजवण्यास आग्रही…