Browsing Tag

गणेश विसर्जन

Dighi : गणेश विसर्जन मिरवणुकीत सहभागी होण्यासाठी आलेल्या तडीपार गुंडाला बेड्या

एमपीसी न्यूज - गणेश विसर्जन मिरवणुकीत सहभागी होण्यासाठी आलेल्या तडीपार गुंडाला दिघी पोलिसांनी अटक केली. ही कारवाई गुरुवारी (दि. 12) सावंतनगर दिघी येथे करण्यात आली. निखिल रामचंद्र ढाबळे (वय 21, रा. सावंतनगर, भोसरी) असे अटक केलेल्या…

Chinchwad : पिंपरी पोलिसांनी खोटा गुन्हा दाखल केल्याचे शिवसेना पदाधिका-याचे पोलीस आयुक्तांना निवेदन

एमपीसी न्यूज - गणेश विसर्जन मिरवणुकीत दारू पिऊन गोंधळ घातल्याप्रकरणी पिंपरी पोलिसांनी शिवसेना पदाधिका-याला अटक केली. तसेच त्याच्यावर गुन्हा दाखल केला. मात्र, हा खोटा गुन्हा आपल्यावर दाखल केल्याचे निवेदन शिवसेना पदाधिका-याने पोलीस आयुक्तांना…

Pune : लष्कर भागात विसर्जन मिरवणूक उत्साहात

एमपीसी न्यूज - पुणे लष्कर भागात विसर्जन मिरवणूक उत्साहात संपन्न झाली. पुणे लष्कर भागातील भोपळे चौकातून सायंकाळी साडेसात वाजता मानाचा गणपती कामठीपुरा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची मिरवणुकीस लष्कर विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त रवींद्र रसाळ व…

Chinchwad : चिंचवडमध्ये जल्लोषात विसर्जन मिरवणुकीला सुरुवात

एमपीसी न्यूज -  चिंचवडमध्ये मोठ्या जल्लोषात आणि उत्साहात विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली आहे. पाणावलेल्या डोळ्यांनी आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप दिला जात आहे. दुपारी दोन वाजता  मिरवणूक सुरू झाली.  सायंकाळी साडेसात नंतर मिरवणूक…

Pimpri : नदी प्रदूषण रोखण्यास गणेश भक्तांचा उस्फूर्त प्रतिसाद

एमपीसी न्यूज - पिंपरी गावातील वैभवनगर येथे विजय आसवानी यांच्या संकल्पनेतून आसवानी असोसिएटस्‌ आणि ॲस्पीफ्लाय इनव्हायरमेंट या संस्थेच्या वतीने सलग दुस-या वर्षी खासगी जागेत गणेश मूर्ती विसर्जनासाठी उभारण्यात आलेल्या तीन हौदात गुरुवारी (12…

Bhosari : भंडा-याची मुक्त उधळण करत ढोल-ताशांच्या साथीने रंगली विसर्जन मिरवणूक

एमपीसी न्यूज - गणपती बाप्पा मोरया... पुढच्या वर्षी लवकर या... असा जयघोष करीत भंडाऱ्याची मुक्त उधळण करणाऱ्या मंडळाच्या कार्यकर्त्यांमुळे भोसरीत विसर्जन मिरवणूकीत चांगलीच रंगत आणली होती. ढोल-ताशांचा साथीने भोसरीत गणेशाचे विसर्जन करण्यात आले.…

Pune : प्रदूषणविरहित गणेश विसर्जनासाठी ‘लायन्स क्लब’चा पुढाकार; जिल्हाध्यक्ष लायन किशोर…

एमपीसी न्यूज - दहा दिवस आनंदाने आपल्या बाप्पाची सेवा केल्यानंतर त्याचे विसर्जन प्रदूषण विरहित व्हावे, यासाठी द लायन्स क्लब ऑफ इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट 3234 डी 2 संस्थेच्या वतीने पुढाकार घेतला आहे. पर्यावरणाची हानी आणि नदीचे प्रदूषण कमी…

Hinjawadi : गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर हिंजवडीतील वाहतुकीत बदल

एमपीसी न्यूज - गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर हिंजवडी वाहतूक विभागात तात्पुरत्या स्वरूपात बदल करण्यात आले आहेत. हे बदल बुधवारी (दि. 11) दुपारी चार वाजल्यापासून ते गणेश विसर्जन मिरवणूक संपेपर्यंत राहणार आहेत. हिंजवडी परिसरात दहाव्या…

Pimpri : गणरायाच्या निरोपासाठी पालिका, पोलीस यंत्रणा सज्ज 

एमपीसी न्यूज - अनंत चतुर्दशीला उद्या (रविवारी) होणा-या गणेश विसर्जन सोहळ्याकरिता पिंपरी-चिंचवड महापालिका प्रशासन आणि पोलीस दल सज्ज झाले. पिंपरी, थेरगाव आणि चिंचवड येथील घाटांवर आणि मिरवणूक मार्गावर 'सीसीटीव्ही' कॅमे-यांची नजर राहणार आहे.…