Talegaon Dabhade : कवितेचा जागर करणारे कवी गदिमा – राजन लाखे
एमपीसी न्यूज- 'गदिमा म्हणजे काव्यमय तारा. त्यांचे साहित्य विवेकाच्या पातळीवर विराजमान झाले आहे. भावनात्मकता आणि बौद्धिक यांचा प्रत्यय गदिमांच्या काव्य व गीत लेखनातून दिसून येतो. तसेच रुप सौंदर्य, कल्पना सौंदर्य, भाषासौंदर्य, निसर्ग सौंदर्य…