Browsing Tag

गरवारे बालभवन

Pune : गरवारे बालभवनचा करार 30 वर्षांसाठी नुतनीकरण करण्यास स्थायीची मंजुरी

एमपीसी न्यूज - सारसबागेसमोर असलेल्या "गरवारे बालभवन'चा करार 30 वर्षांसाठी नुतनीकरण करण्याला महापालिकेच्या स्थायी समितीने  मंजुरी दिली. स्थायी समिती अध्यक्ष सुनील कांबळे यांनी ही माहिती दिली.  गरवारे बालभवनचा उपक्रम "ओम चॅरिटी ट्रस्ट' या…