Lonavala : लोणावळा नगरपरिषदेतर्फे गरोदर महिलांचे सामूहिक ओटीभरण
एमपीसी न्यूज- लोणावळा शहरात राहणार्या गरोदर महिलांचा सामूहिक ओटीभरणाचा आगळावेगळा सोहळा लोणावळा नगरपरिषदेच्या महिला व बालकल्याण समितीच्या वतीने पार पडला. यामध्ये 20 महिलांचे सामूहिक ओटीभरण करण्यात आले.लोणावळा परिसराचा सर्व्हे करत 62…