Browsing Tag

गळफास आत्महत्या

Wakad : रहाटणीत विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या

एमपीसी न्यूज - राहत्या घरात ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन महिलेने आत्महत्या केली. ही घटना बुधवारी (दि. 12) दुपारी दोनच्या सुमारास रहाटणी येथे उघडकीस आली. अश्विनी जगदीश माने (वय 35, रा. निर्जरा सोसा. रहाटणी) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे…

Moshi : देवपूजा करून देवाची गाणी लावून त्याने केली आत्महत्या

एमपीसी न्यूज - शेतातील देवाची पूजा करून तसेच देवाची गाणी लावून एकाने गळफास घेतला. ही घटना मोशी येथे गुरुवारी (दि. 30) सकाळी घडली. संदीप चिनकु आल्हाट (वय 43, रा. जुना आळंदी रोड, आल्हाट वस्ती, मोशी) असे गळफास घेतलेल्या व्यक्‍तीचे नाव आहे.…

Dighi : पोलिसाच्या मुलाची गळफास घेऊन आत्महत्या

एमपीसी न्यूज- पोलीस कर्मचाऱ्याच्या मुलाने गळफास घेऊन राहत्या घरात आत्महत्या केली. ही घटना रविवारी (दि. 19) दिघी येथे सकाळी 10  वाजता उघडकीस आली. धीरज शिंदे (वय 20 रा. चिंतामणी हौसिंग सोसायटी) असे आत्महत्या केलेल्या युवकाचे नाव आहे.…

Chichwad : राहत्या घरी गळफास घेऊन एकाची आत्महत्या

एमपीसी न्यूज - राहत्या घरी गळफास घेऊन एकाने आत्महत्या केली. ही घटना विद्यानगर, चिंचवड येथे सोमवारी (दि.) सकाळी साडे नऊच्या सुमारास घडली. मात्र, त्यांच्या आत्महत्येचे कारण समजू शकले नाही. विलास आप्पासाहेब जगताप (वय 55, रा.विद्यानगर,…

Pimple Nilakh : गळफास घेऊन 14 वर्षाच्या विद्यार्थ्याची आत्महत्या

एमपीसी न्यूज- राहत्या घरात गळफास घेऊन 14 वर्षीय मुलाने आत्महत्या केली. ही घटना मंगळवारी (दि. 15) सायंकाळी साडेसहाच्या सुमारास पिंपळे निलख येथे घडली. आत्महत्येपूर्वी हा विद्यार्थी संगणकावर गेम खेळत असल्याचे निदर्शनास आले आहे .  गोपेश…

wakad : गळफास घेऊन तरुणाची आत्महत्या

एमपीसी न्यूज - राहत्या घरात गळफास घेऊन तरूणाने आत्महत्या केली. ही घटना गुरूवारी सकाळी वाकड येथे घडली. अमोल अंबादास खराटे (वय २८, रा. राधाकृष्ण कॉलनी, माऊली चौक, वाकड), असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. अमोल यांनी गुरूवारी सकाळी…

Chinchwad : राहत्या घरात गळफास घेत महिलेची आत्महत्या

एमपीसी न्यूज - राहत्या घरात गळफास घेत महिलेने आत्महत्या केली. ही घटना काकडे पार्क, चिंचवड येथे गुरुवारी सकाळी उघडकीस आली. विद्या सूर्यकांत घोडेकर (वय 48, रा. बन्सल रेसिडेन्सी, काकडे पार्क, चिंचवड), असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे.…