Browsing Tag

गळफास

Pune District Crime News : धक्कादायक !  वृद्ध नागरिकाची मंदिराच्या गाभार्‍यात गळफास घेऊन आत्महत्या

एमपीसी न्यूज : पुणे जिल्ह्यातील बारामती येथून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एका ज्येष्ठ नागरिकाने विठ्ठल मंदिराच्या गाभाऱ्यातच गळफास घेऊन आत्महत्या केली. बारामती शहरातील वनवे मळा याठिकाणी शनिवारी सायंकाळच्या सुमारास ही घटना घडली.…

Lonavala : पोलिसांच्या प्रसंगावधानामुळे वाचले गळफास घेणार्‍या डाॅक्टरचे प्राण

एमपीसी न्यूज- टायगर पाँईट येथील जंगलात गळफास घेऊन आत्महत्या करण्याकरिता आलेल्या एका डाॅक्टर युवकाचे प्राण लोणावळा ग्रामीण पोलिसांच्या क्विक रिस्पॉन्समुळे वाचले. रविवारी (दि. 23) चार वाजण्याच्या सुमारास हा प्रकार घडला. लोणावळा ग्रामीण…

Moshi : देवपूजा करून देवाची गाणी लावून त्याने केली आत्महत्या

एमपीसी न्यूज - शेतातील देवाची पूजा करून तसेच देवाची गाणी लावून एकाने गळफास घेतला. ही घटना मोशी येथे गुरुवारी (दि. 30) सकाळी घडली. संदीप चिनकु आल्हाट (वय 43, रा. जुना आळंदी रोड, आल्हाट वस्ती, मोशी) असे गळफास घेतलेल्या व्यक्‍तीचे नाव आहे.…

Chinchwad : राहत्या घरात गळफास घेत महिलेची आत्महत्या

एमपीसी न्यूज - राहत्या घरात गळफास घेत महिलेने आत्महत्या केली. ही घटना काकडे पार्क, चिंचवड येथे गुरुवारी सकाळी उघडकीस आली. विद्या सूर्यकांत घोडेकर (वय 48, रा. बन्सल रेसिडेन्सी, काकडे पार्क, चिंचवड), असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे.…

Bhosari : पोटच्या तीन मुलांना गळफास देऊन महिलेची आत्महत्या

एमपीसी न्यूज - पोटच्या तीन मुलांना गळफास लावला. त्यानंतर स्वतः गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना आज (रविवारी) दुपारी चारच्या सुमारास उघडकीस आली आहे. फातिमा अक्रम बागवान (वय 28), मुलगी अलफिया अक्रम बागवान (वय 9), झोया अक्रम बागवान (वय…

Pune : गरवारे पुलाखाली एकाची गळफास घेऊन आत्महत्या

एमपीसी न्यूज - पुण्यातील गरवारे पुलाखाली एकाने गळफास घेऊन आत्महत्या केली.  आज बुधवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास ही घटना उघडकीस आली. मयताची अद्याप ओळख पटली नसून, घटनास्थळी बघ्यांची गर्दी जमा झाली आहे. दरम्यान, पोलीस घटनास्थळी दाखल झाले…

Kasarwadi : मद्यधुंद अवस्थेत महिलेची गळफास घेऊन आत्महत्या

एमपीसी न्यूज - पती-पत्नी एकत्रित मद्यप्राशन केले. त्यानंतर त्यांचे भांडण झाले. या भांडणाच्या रागातून पत्नीने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना शनिवारी (दि. 18) पहाटे शास्त्रीनगर कासारवाडी येथे घडली. सिंधू नामदेव शिंदे (वय…

Talegaon : पत्नी आणि सासू सासरे यांच्या त्रासाला कंटाळून पतीची आत्महत्या

एमपीसी न्यूज - पत्नी आणि सासू सासरे यांच्या त्रासाला कंटाळून एका युवकाने बाभळीच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी पत्नी, सासू आणि सासरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रतिक्षा मयूर वचकल, गोरख विठ्ठल खेतामाळीस…

Nigdi : सासरच्या छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

एमपीसी न्यूज - दुकान खरेदी करण्यासाठी माहेराहून सहा लाख रूपये आणण्याकरिता सासरच्या मंडळींकडून होणा-या छळाला कंटाळून विवाहितेने घरात ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना गुरूवारी निगडीतील संजयनगर येथे घडली. सुरक्षा अमोल…

Talegaon Dabhade : सतरा वर्षीय महाविद्यालयीन युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

एमपीसी न्यूज - तळेगाव दाभाडे येथे एका सतरा वर्षीय महाविद्यालयीन युवकाने स्वयंपाक घरातील पंख्याच्या हुकाला ओढणी बांधून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली. आत्महत्येचा हा प्रकार मंगळवारी (दि.३०) दुपारी ३.४५च्या सुमारास…