Browsing Tag

गाड्यांच्या हॉर्नला आज  (12 डिसेंबर) एक दिवस विश्रांती दिली जाणार

Pune News : पुण्यात आज हॉर्नला सुट्टी

एमपीसी न्यूज :  पुण्यात दुचाकी वाहनांसोबत चार चाकी वाहनांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत चालली आहे. परिणामी वाहतुकीची समस्या निर्माण होत असल्यामुळे गाड्यांच्या हॉर्नचा सातत्याने मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे. घाईत असताना रस्ता लवकरात लवकर…