Browsing Tag

गाथाग्राम

Pimpri : देहूगावात 300 आयुर्वेदिक झाडांचे वृक्षारोपण

एमपीसी न्यूज - देहूगावमधील गाथाग्राम येथे 27 प्रकारच्या 300 झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले. हा उपक्रम रोटरी क्लब ऑफ प्राधिकरण आणि मॉडर्न हायस्कूल यमुनानगर यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात आला. रोटरी क्लब ऑफ प्राधिकरणचे अध्यक्ष बहार…