Browsing Tag

गायछाप

Wakad : तंबाखू खाण्यास न दिल्यावरून टपरी चालकाला मारहाण

एमपीसी न्यूज - गायछाप तंबाखू खायला न दिल्यावरून चौघांनी मिळून टपरी चालकाला सिमेंटच्या गट्टूने बेदम मारहाण केली. तसेच, दगडफेक करून टपरीचे नुकसान केले. ही घटना शुक्रवारी (दि. 27) रात्री दहाच्या सुमारास तापकीर चौक, काळेवाडी येथे घडली. दीपक…