Browsing Tag

गावठी पिस्टल

Pune : सराईत गुन्हेगारांकडून 6 गावठी पिस्टल व 12 काडतुसे जप्त

एमपीसी न्यूज - पोलीस अभिलेखावरील दोन सराईत गुन्हेगारांना सापळा रचून अटक करीत त्यांच्याकडून 6 गावठी पिस्टल व 12 काडतुसे जप्त करण्यात आली. युनिट चारच्या पोलिसांनी ही कामगिरी केली आहे. रोहन उर्फ दुध्या सुभाष चव्हाण (वय 33, रा सोमवार पेठ,…

Pune : अनधिकृतपणे गावठी पिस्टल व जिवंत राऊंड बाळगल्या प्रकरणी एकाला अटक

एमपीसी न्यूज – सिंहगड पोलिसांनी अनधिकृतपणे गावठी पिस्टल व जिवंत राऊंड बाळगल्याप्रकरणी एका युवकाला अटक केली. ही कारवाई मंगळवारी (दि.18) रात्री दहाच्या सुमारास करण्यात आली.रोहित उर्फ किट्या दत्ता जाधव, (वय 19, हिंगणे खुर्द, पुणे), असे या…

Pune – रेकॉर्डवरील गुन्हेगारासह एकाला अटक; गावठी पिस्टलासह चार जीवंत काडतुसे केली जप्त

एमपीसी न्युज - रेकॉर्डवरील गुन्हेगारासह एकाला अटक करून गावठी पिस्टलासह चार जिवंत काडतुसे काल (दि.18)भवानी पेठ येथून जप्त केली. राहुल नितनवरे (रा.हडपसर) व संदीप मछिद्र चांदने (रा.फुरसुंगी) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपीची नावे आहेत.…

Pune : गावठी पिस्तुलांसह दोघांना अटक

एमपीसी न्यूज - बेकायदेशीर रित्या देशी बनावटीचे पिस्तूल बाळगणाऱ्या दोघांना गणेश पेठ येथून शनिवारी (दि.15) पोलिसांनी सापळा रचून अटक करून दोन गावठी पिस्तुल व पाच जिवंत काडतुसे असा एकूण 75 हजार 500  रुपयांचा ऐवज जप्त केला. आकाश लहू तावरे…

Chinchwad : सराईत गुन्हेगाराला अटक; दोन गावठी कट्टे जप्त

एमपीसी न्यूज - नाशिक येथील दोन गुन्ह्यांमध्ये फरार असलेल्या आरोपीला चिंचवड पोलिसांच्या तपास पथकाने अटक केली. त्याच्याकडून दोन गावठी पिस्टल आणि तीन काडतुसे असा ऐवज जप्त करण्यात आला आहे.चेतन रामलाल कुशवाह (वय 28, रा. इंद्रायणी नगर, भोसरी)…

Pune – नायर टोळीतील मोक्का अंतर्गत आरोपी पोलिसांच्या ताब्यात

एमपीसी न्यूज - गेल्या दीड वर्षापासून बापू नायर टोळीतील मोक्का अंतर्गत फरार असलेल्या आरोपीला पोलिसांनी सापळा रचून पिस्टल व जिवंत काडतुसांसह अटक केली आहे.नितेश श्रीनिवास बसवंत (वय 26, रा. बिबवेवाडी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव…

Pimpri : पिंपरी पोलिसांचे कोम्बिंग ऑपरेशन; दोघांना अटक, दोन पिस्तूल जप्त

एमपीसी न्यूज - पिंपरी पोलिसांनी गुरुवारी (दि. 6) रात्री पिंपरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोम्बिंग ऑपरेशन राबविले. यामध्ये पोलिसांनी दोन आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून देशी बनावटीचा गावठी कट्टा आणि देशी बनावटीचे पिस्टल जप्त…

Bhosari : गावठी पिस्तुलासह एकाला अटक

एमपीसी न्यूज - गावठी कट्टा, पिस्तूल बाळगण्याचे प्रकार तरुणांमध्ये दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यामुळे गुन्हेगारी देखील बळावत आहे. पोलीस अशा शस्त्र बाळगणा-या गुन्हेगारांवर बारीक लक्ष ठेवून आहेत. भोसरी पोलिसांनी गावठी पिस्तूल विकण्यासाठी आलेल्या…