Browsing Tag

गिरीश बापट

Pune : लॉकडाऊन काळात प्रभाग क्र. 18 आणि घोरपडे पेठ परिसरात गरजुंना 7 हजार ‘धान्य किट’चे…

एमपीसी न्यूज - देशात 'कोरोना'च्या प्रादुर्भावामुळे लागू असलेल्या संचारबंदीच्या पार्श्वभूमीवर खासदार गिरीश बापट आणि आमदार मुक्ता टिळक यांच्या मार्गदर्शनाखाली दि.7 ते 10 एप्रिल दरम्यान प्रभाग क्र. 18 मध्ये तसेच घोरपडे पेठ परिसरात सुमारे 7…

Pune : प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शब्द खरा करून दाखविला !

एमपीसी न्यूज - भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी विधानसभा निवडणुकीत दिलेला शब्द आज खरा करून दाखविला. कोथरूड विधानसभा निवडणुकीत तीव्र इच्छुक असलेल्या नगरसेवक मुरलीधर मोहोळ यांना महापौरपदावर काम करण्याची संधी देण्यात आली. आता माजी…

Chakan : गिरीश बापट शकुनी मामा – आढळराव पाटील

एमपीसी न्यूज - पुणे जिल्ह्यात शिवसेनेने युतीचा धर्म पाळला मात्र मित्र पक्ष भाजपने पाठीत खंजीर खुपसला. पुणे जिल्ह्याचे माजी पालक मंत्री गिरीश बापट यांनी शकुनी मामाची भूमिका पार पडल्याची खरमरीत टीका शिवसेनेचे उपनेते व माजी खासदार शिवाजीराव…

Pune : चंद्रकांत पाटील यांना निवडून आणून गिरीश बापट यांनी निभावली ‘विशेष जबाबदारी’

एमपीसी न्यूज - भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना कोथरूड मतदारसंघातून निवडून आणण्याची 'विशेष जबाबदारी' खासदार गिरीश बापट यांच्यावर टाकण्यात आली होती. हि 'विशेष जबाबदारी' बापट यांनी पार पाडली आहे.यासाठी बापट यांनीही कोथरूड -…

Pune : भाजपचे शिवाजीनगर मतदारसंघाचे उमेदवार सिद्धार्थ शिरोळे यांना रामदास आठवलेंनी दिला पाठिंबा

एमपीसी न्यूज - पुणे शहरात सध्या निवडणुकीचे वातावरण तापू लागले असताना केंद्रीय समाजकल्याण राज्यमंत्री रामदास आठवले आणि त्यांच्या चारोळ्यांनी त्यांवर रंगत चढवली. ''पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उद्धव ठाकरे यांच्यासह…

Pune : आम्ही राजीनामे देत असलो तरी मरेपर्यंत बाळासाहेबांचे शिवसैनिक राहणार – विशाल धनवडे

एमपीसी न्यूज - आम्ही राजीनामे देत असलो तरी मरेपर्यंत बाळासाहेबांचे शिवसैनिक राहणार असल्याचे बंडखोर उमेदवार विशाल धनवडे यांनी सांगितले. दरम्यान, मी कसबा विधानसभा प्रमुख पदाचा राजीनामा देत असून, नगरसेवक पदाचा राजीनामा देत नसल्याचे धनवडे…

Pune : पुण्याची पाणी कपात तूर्तास टळली; दहा दिवसांनी घेणार फेर आढावा

एमपीसी न्यूज - धरणातील पाणीसाठा लक्षात घेता नियमितपणे पाणीपुरवठा केला जाणार आहे. पुन्हा आठ ते दहा दिवसांनी फेर आढावा घेतला जाणार आहे, अशी माहिती पालकमंत्री गिरीश बापट यांनी दिली आहे.पुण्याच्या पाणी कपातीसंदर्भात आयुक्तांसोबत गिरीश बापट…

Pune : पुण्यात काँग्रेसला उमेदवार मिळत नव्हता, शेवटी मलाच लक्ष घालावे लागले – गिरीश बापट

एमपीसी न्यूज - पुण्यात काँग्रेसला शेवटच्या दिवसापर्यंत उमेदवार मिळत नव्हता पण शेवटी मलाच लक्ष घालावे लागले, असा दावा पुण्याचे पालक मंत्री गिरीश बापट यांनी केला आहे.ते शिरूर लोकसभा मतदारसंघातील शिवसेनेचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील…

Pimpri : महिला पदाधिकारी विनयभंग तक्रारीची पालकमंत्र्यांनी घेतली दखल 

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड शहर भाजप महिला मोर्चाच्या एका पदाधिकारी महिलेने पक्षाच्याच तालुकाध्यक्षावर विनयभंगाच्या केलेल्या तक्रारीची पालकमंत्री गिरीश बापट यांनी दखल घेतली आहे. भोर- वेल्ह्यातील भाजपचा पदाधिकारी असलेल्या आनंद देशमाने…

Pune : बाधितांना मिळणार झोपडपट्टी पुनर्वसन योजनेंतर्गत घरे

एमपीसी न्यूज -  कालवा फुटल्याने पूर्णतः बाधित झालेल्या कुटुंबांना झोपडपट्टी पुनर्वसन योजनेंतर्गत घरे देणार असून, योजनेत न बसणा-या कुटुंबांना भाड्याने घरे देण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे, अशी माहिती पालकमंत्री गिरीश बापट यांनी दिली.…