Browsing Tag

गिर्यारोहक

Pune : हरिश्चंद्र गडाच्या कोकणकड्यावरून रॅपलिंग करताना दरीत पडून गिर्यारोहक अरूण सावंत यांचा मृत्यू

एमपीसी न्यूज - कोकणकड्यावरून रॅपलिंग करत असताना फॉल झाल्याने महाराष्ट्राचे नावाजलेले ट्रेकर अरूण सावंत यांचा दरीत पडून मृत्यू झाला. हि घटना शनिवारी सकाळी हरिश्चंद्र गड परिसरात घडली. या वृत्ताने गिर्यारोहणप्रेमींवर शोककळा पसरली आहे.…

Lonavala : दुर्गप्रेमी गिरिभ्रमण संस्थेच्या गिर्यारोहकांनी 200 फूट उंचीचा भांबुरडे नवरा सुळका सर

एमपीसी न्यूज- पुण्यातील दुर्गप्रेमी गिरिभ्रमण संस्थेने शिवप्रतापदिनी म्हणजे 10 नोव्हेंबर रोजी मुळशी तालुक्यातील लोणावळ्या जवळील भांबुर्डे नवरा हा 200 फूट उंचीचा सुळका सर करून शिवाजी महाराजांना अनोखी मानवंदना दिली. तेलबैला, घनगड ह्या…

Pune : स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला भारताचा 73 फुटी तिरंगा युरोपच्या सर्वोच्च शिखराच्या…

10 वर्षाचा साई कवडे, सागर नलावडे, भूषण वेताळ, तुषार पवार, आनंद बनसोडे यांनी केला विश्वविक्रम एमपीसी न्यूज - 360 एक्सप्लोरर मार्फत एव्हरेस्टवीर आनंद बनसोडे यांच्यासोबत सह्याद्रीच्या मावळ्यांनी अफलातून विश्वविक्रम केला असून भारताच्या 73…

Bhosari : दिवंगत गिर्यारोहक रमेश गुळवे यांचे स्मृतिदिनाचे औचित्य साधून सागरमाथाकडून स्वच्छता मोहीम

एमपीसी न्यूज -  सागरमाथा गिर्यारोहण संस्थेच्या माध्यमातून संस्थेच्या दिवंगत अध्यक्ष रमेश यांचे स्मृतिदिनाचे औचित्य साधून आज शुक्रवारी  स्वच्छता मोहीम राबविण्यात आली, अशी माहिती एव्हरेस्टवीर श्रीहरी तापकीर यांनी दिली. गिर्यारोहण या साहसी…