Nigdi : अंगावर गाडी घालून पोलिसाला जीवे मारण्याचा प्रयत्न; नाकाबंदी दरम्यान घडली धक्कादायक घटना
एमपीसी न्यूज - निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाकाबंदी करीत असताना पोलीस उपनिरीक्षकाच्या अंगावर गाडी घालून त्यास जीवे मारण्याचा धक्कादायक प्रकार बुधवारी (दि. 16) निगडी येथे घडला. याप्रकरणी एकास अटक करण्यात आली आहे. अनिल नामदेव चव्हाण (वय…