Browsing Tag

गुटखा वाहतूक

Alandi : बेकायदेशीर गुटखा वाहतूक केल्याप्रकरणी तरुणाला अटक ; सहा लाखांचा गुटखा जप्त

एमपीसी न्यूज - बेकायदेशीर गुटखा वाहतूक केल्याप्रकरणी एका तरुणाला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून एका टेम्पोसह सहा लाख 460 रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई अंमली पदार्थ विरोधी पथकाने गुरुवारी (दि. 20) आळंदी मरकळ रोडवर गोळेगाव…