Browsing Tag

गुटखा

Chikhali : गुटखा विक्री करणाऱ्या दोघांना अटक; 26 हजारांचा गुटखा जप्त

एमपीसी न्यूज - पिंपरी - चिंचवड गुन्हे शाखेच्या खंडणी दरोडा विरोधी पथक आणि अंमली पदार्थ विरोधी पथकाने एका स्कॉर्पिओ कारमधून 26 हजारांचा गुटखा जप्त केला. तसेच गुटखा विक्री करणाऱ्या दोघांना अटक केली. ही कारवाई सोमवारी (दि. 9) चिखली येथे…

Chinchwad : तंबाखू, गुटखा व पानमसाला यांच्या प्रतिकात्मक होळीतून जनजागृती

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादी युवती संघटना व सामाजिक न्याय महिला विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने पिंपरी-चिंचवड शहरातील विद्यार्थ्यांमध्ये व्यसनमुक्तीसाठी व धुम्रपानाची प्रतिकात्मक होळी आज (सोमवारी) दुपारी अजंठानगर येथे साजरी…

Chikhali : सव्वालाखाचा गुटखा जप्त; एकावर गुन्हा

एमपीसी न्यूज - प्रतिबंधित केलेला वेगवेगळ्या कंपन्यांचा गुटखा साठवून त्याची विक्री केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एकूण 1 लाख 19 हजार 279 रुपयांचा गुटखा अन्न व औषध प्रशासन विभागाने जप्त केला आहे. ही कारवाई शनिवारी (दि. 8)…

Sangvi : पिंपळे गुरव मधून सव्वा लाखांचा गुटखा जप्त

एमपीसी न्यूज - पिंपळे गुरव मधून गुन्हे शाखेच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने 1 लाख 26 हजार 176 रुपयांचा गुटखा पकडला आहे. ही कारवाई मंगळवारी (दि. 20) रात्री केली.छोगाराम पेमाराम चौधरी (वय 34, रा. सृष्टी चौक, पिंपळे गुरव) असे अटक करण्यात…

Pimpri : टेम्पोचा पाठलाग करून साडेतेरा लाखांचा गुटखा जप्त

एमपीसी न्यूज - संशयित टेम्पोचा पाठलाग करून एका टेम्पोतून 13 लाख 48 हजार 400 रुपयांचा गुटखा जप्त केला आहे. ही कारवाई आज (गुरुवारी) पहाटे वाकड येथे काळेवाडी फाटा परिसरात करण्यात आली. अमली पदार्थ विरोधी पथकाने सलग दुस-या दिवशी कारवाई केली आहे.…

Chikhali : सव्वा दोन लाखांचा गुटखा जप्त; गुन्हे शाखेच्या युनिट एकची कारवाई

एमपीसी न्यूज - टेम्पोतून वाहतूक होत असणारा तब्बल सव्वा दोन लाखांचा गुटखा गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने सापळा रचून पकडला. सोमवारी (दि. 12) रात्री नऊच्या सुमारास चिखली येथील आळंदी रस्त्यावर ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी टेम्पोचालक सचिन…

Chakan : गुटख्याच्या गोडाऊनवर छापा; 14 लाखांचा गुटखा जप्त

एमपीसी न्यूज - गुटख्याच्या गोडाऊनवर छापा टाकून 14 लाख 24 हजार 337 रुपयांचा गुटखा जप्त करण्यात आला. ही कारवाई गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने चाकण येथील मेदनकरवाडी येथे केली. या कारवाईमध्ये एकाला अटक करण्यात आली.अंकित सुनिल गुप्ता (रा.…