BNR-HDR-TOP-Mobile
Browsing Tag

गुन्हा दाखल

Talegaon : पत्नी आणि सासू सासरे यांच्या त्रासाला कंटाळून पतीची आत्महत्या

एमपीसी न्यूज - पत्नी आणि सासू सासरे यांच्या त्रासाला कंटाळून एका युवकाने बाभळीच्या झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली. याप्रकरणी पत्नी, सासू आणि सासरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.प्रतिक्षा मयूर वचकल, गोरख विठ्ठल खेतामाळीस…

Alandi : आळंदीत बँक कर्मचा-याला पितापुत्राकडून धक्काबुक्की

एमपीसी न्यूज - कर्ज खाते (लोन अकाउंट) उघडण्यासाठी सुरुवातीला बचत खाते असणे आवश्यक आहे. असे सांगत बचत खात्याचा फॉर्म भरून देण्यासाठी मदत करणा-या बँक कर्मचा-याला पितापुत्राने धक्काबुक्की केल्याचा प्रकार आळंदी येथील कॉर्पोरेशन बँकेत मंगळवारी…

Sangvi : घरफोडी करत दागिन्यांसह टीव्ही आणि सिलेंडरही चोरला

एमपीसी न्यूज - बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिने, एलईडी टीव्ही आणि सिलेंडर चोरून नेला. ही घटना रविवारी (दि. 13) सकाळी अकराच्या सुमारास पिंपळे गुरव येथे उघडकीस आली.राधिका बिपीन पांडे (वय 28, रा. भीमाशंकर कॉलनी,…

Chakan : जेल तोडून पळालेल्या आणि 33 गुन्हे दाखल असलेल्या सराईत आरोपीला अटक

एमपीसी न्यूज - खेड पोलीस ठाण्याची जेल तोडून पळून गेलेल्या आणि 33 गुन्हे दाखल असलेल्या आरोपीसह अन्य दोघांना अटक केली. आरोपींकडून आठ लाख रुपयांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई चाकण पोलिसांनी केली.विशाल दत्तात्रय तांदळे (वय 22, रा.…

Bhosari: कारच्या धडकेत पतीचा मृत्यू ; पत्नीची कारचालका विरोधात तक्रार

एमपीसी न्यूज - दुचाकीवरून जात असलेल्या तरुणाचा कारच्या धडकेत मृत्यू झाला. याप्रकरणी मयत दुचाकीस्वाराच्या पत्नीने पोलिसात कार चालका विरोधात गुन्हा दाखल केला. ही घटना 31 डिसेंबर रोजी रात्री साडे दहाच्या सुमारास घडली.मनिशा दयानंद हिरे (वय…

Chikhali : लोकांची देणी देण्यासाठी विवाहितेकडे माहेरहून पैसे आणण्याची मागणी

एमपीसी न्यूज - लोकांचे घेतलेले पैसे देण्यासाठी सासरच्या मंडळींनी विवाहितेकडे माहेरहून पैसे आणण्याची मागणी केली. विवाहितेने माहेरहून एक लाख रुपये आणले मात्र तरीही सासरच्यांनी भूक भागत नसल्याने तिच्याकडे पैसे आणण्याचा तगादा लावत तिचा छळ केला.…

Bhosari : कोयत्याचा धाक दाखवून इनोव्हा पळवली   

एमपीसी न्यूज - लघुशंकेसाठी थांबलेल्या मोटार चालकाला कोयत्याचा धाक दाखवून चौघांनी त्याच्याकडील दोन लाख रूपये किंमतीची इनोव्हा मोटार पळवून नेली. ही घटना नाशिक फाटा येथे शुक्रवारी मध्यरात्री घडली.सोमेश्वर धोडीबा काकडे (वय 34, रा. जैन…

Pimpri: चोरट्यांनी मोबाईल पार्सलची बॅग हिसकावली

एमपीसी न्यूज - दुचाकीवरून आलेल्या चोरट्यांनी दुचाकीला अडकवलेली 84 हजार रूपये किंमतीचे दोन मोबाईल पार्सलची बॅग हिसकावून नेली.   ही घटना शुक्रवारी (दि.11) सकाळी सव्वा अकरा वाजता पिंपरीतील गिल पार्क येथे घडली.हरेश लिलाराम चेलानी (वय 27,…

Moshi : विवाहितेचा विनयभंग, पतीला मारहाण, आरोपी पसार 

एमपीसी न्यूज - 'तु मला आवडतेस, माझे तुझ्यावर प्रेम आहे. तु माझ्याशी लग्न करशील का' असे म्हणत तरूणाने विवाहितेचा विनयभंग केला. तसेच तिच्या पतीला शिवीगाळ करत मारहाण केली. हा प्रकार भोसरीतील भारत माता चौकात शुक्रवारी (दि.11) रोजी घडला.…

Dighi : देहूफाटा येथे झालेल्या अपघातात तरुणाचा मृत्यू

एमपीसी न्यूज - बस आणि दुचाकीच्या अपघातात दुचाकीवरील तरुणाचा मृत्यू झाला. हा अपघात आज (शुक्रवारी) दुपारी पावणेतीनच्या सुमारास दिघी येथील देहूफाटा येथे घडला.कैलास काशिनाथ नाईक (वय 24, रा. केळगाव रोड, आळंदी देवाची) असे अपघातात मृत्यू…