Browsing Tag

गुन्हा दाखल

Bhosari Crime : फोटो व्हायरल करण्याची धमकी देत लौंगिक अत्याचार करणाऱ्यावर गुन्हा

एमपीसी न्यूज – विवाहित महिलेचे अंघोळ करतानाचे फोटो काढून ते फोटो व्हायरल करण्याची धमकी देत महिलेवर लैंगिक अत्याचार करणाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.(Pune Crime) हा सारा प्रकार 29 मार्च 2020 ते 2 मार्च 2023 या कालावधीत खेड, भोसरी येथे…

Pune Crime : पुण्याच्या धनकवडीत खुनी होळी; आमच्या एरियात काय करतोस म्हणत एकावर प्राणघात हल्ला

एमपीसी न्यूज : रंगपंचमीच्या दिवशी रंग खेळण्यास आलेल्या तिघांना टोळक्याने आमच्या भागात काय करतो म्हणत टोळक्याने जीवे घेणा हल्ला केला. (Pune Crime) त्यांच्या डोक्यात फरशीने मारहाण करून व धारधार हत्याराने वार करण्यात आले. हल्यात दोन तरुण…

Pune News : अवघ्या दहा मिनिटात चोरट्यांनी साधला डाव; 53 हजाराचा ऐवज लंपास

एमपीसी न्यूज : शहरात घरफोड्या करणाऱ्या चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून, केवळ दहा मिनिटांत चोरट्यांनी कडी-कोंयडा उचकटून घरफोडी केली आहे.(Pune News) चोरट्यांनी घरातील 53 हजारांचा ऐवज चोरून नेला आहे. याप्रकरणी कोंढवा पोलीस…

Pune News : पुण्यातून पाकिस्तानी तरुण पोलिसांच्या ताब्यात

एमपीसी न्यूज : पुण्यातील खडक परिसरातून एका पाकिस्तानी तरुणाला ताब्यात घेण्यात आलं आहे. मोहम्मद अमान अन्सारी असे या 22 वर्षीय तरुणाचे नाव आहे. (Pune News) 2015 पासून हा तरुण भवानी पेठेतील चुडामन तालीम जवळ राहत होता.H3N2 : टेंशन वाढवलं!…

Pune Crime : स्वारगेट परिसरात दहशत माजवणारी सराईत गुंडांची टोळी गजाआड

एमपीसी न्यूज : पुण्यातील स्वारगेट परिसरातील मीनाताई ठाकरे वसाहतीत दहशत माजवणाऱ्या टोळीला पुणे पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. (Pune Crime) या ठोळीचा मोरक्या सचिन माने यांच्यासह नऊ साथीदारांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून घातक…

Pune Crime : लग्नाचे आमिष दाखवून 23 वर्षीय तरुणीवर बलात्कार; नंतर मात्र लग्न करण्यास टाळाटाळ

एमपीसी न्यूज : ओळखीनंतर तरुणीला लग्न करण्याचे आमिष दाखवून तरुणीशी वारंवार शारिरीक संबंध प्रस्थापित केले. परंतु, नंतर या तरुणीला कुटूंबाने लग्नासाठी (Pune Crime) नकार दिल्याचे सांगत लग्न करण्यास टाळाटाळ केली. याप्रकरणी हडपसर पोलीस ठाण्यात…

Pune News : पाचशे रुपयांची लाच स्वीकारताना वाहतूक पोलीस जाळ्यात; दगडूशेठ गणपती मंदिर परिसरात कारवाई

एमपीसी न्यूज : गणेश चतुर्थीला शिवाजी रोडवर (Pune News) श्रीमंत दगडुशेठ हलवाई गणपती मंदिर परिसरात वाहतूक नियमन न करता दुचाकी अडवून तरुणांना दहा हजारांचा दंड भरण्यास सांगत त्यांचाकडून 500 रुपयांची मागणी करणाऱ्या पोलीस…

Bhosari Crime : एमआयडीसी भोसरी येथे 1 लाखांची घरफोडी

एमपीसी न्यूज - घरफोडी करून चोरट्यांनी घरातून (Bhosari Crime) एक लाख आठ हजार रुपयांचे दागिने चोरून नेले. ही घटना सोमवारी (दि. 13) सकाळी आठ ते सायंकाळी पाच वाजताच्या कालावधीत एमआयडीसी भोसरी येथे घडली.याप्रकरणी 35 वर्षीय महिलेने एमआयडीसी…

Chinchwad News : क्रेडिट कार्ड बंद करण्याच्या बहाण्याने सव्वा लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज - क्रेडिट कार्ड बंद करण्याच्या बहाण्याने (Chinchwad News) एका व्यक्तीची 1 लाख 32 हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार वाल्हेकरवाडी चिंचवड येथे उघडकीस आला आहे.चेतन रवींद्र वाणी (वय 35, रा. वाल्हेकरवाडी, चिंचवड) यांनी…

Hinjawadi : कंपनीतील सहकाऱ्याला रॉडने मारहाण

एमपीसी न्यूज - कंपनीतील एकाने सहकारी तरुणाला (Hinjawadi) लोखंडी रॉडने मारहाण केली. ही घटना सोमवारी (दि. 13) रात्री आठ वाजताच्या सुमारास मारुंजी येथील मदरसन कंपनीत घडली.प्रवीण संदीपान माने (वय 24, रा. काळेवाडी) असे मारहाण झालेल्या…