Browsing Tag

गुन्हे दाखल

Chakan : घर मालकांनो सावधान ; भाडेकरूंची माहिती द्या 

एमपीसी न्यूज - शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न लक्षात घेऊन शहरात भाड्याने राहत असलेल्या राज्यातील , परराज्यातील , देशी, परदेशी लोकांची माहिती पोलिसांकडे उपलब्ध असावी, म्हणून भाडेकरूंची माहिती पोलिसांना देणे चाकण पोलिसांकडून बंधनकारक…

Pimpri : अनधिकृत बांधकामे करणा-या 251 जणांवर गुन्हे ; 5348 जणांना नोटीस

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अनधिकृत बांधकाम व नियंत्रण विभागाने सन 2018 या वर्षाच्या 11 महिन्यात अनधिकृत बांधकाम केल्याप्रकरणी 251 जणांवर फौजदारी गुन्हे दाखल केले आहेत. तर, 1054 अनधिकृत बांधकामे भुईसपाट केली असून 5348 जणांना…

Pune-प्रेयसीचे लाड पुरविण्यासाठी फोटोग्राफरची अजब शक्कल; भाड्याने घेतलेले 29 लाखांचे कॅमेरे जप्त

एमपीसी न्यूज - भाड्याने महागडे कॅमेरे घेऊन  ते कॅमेरे गहाण ठेऊन मिळालेल्या पैशाने प्रेयसीचे लाड पुरविणा-या फोटोग्राफरला फरासखाना पोलिसांनी अटक करून त्याच्याजवळून तब्बल 29 लाखांचे एकूण 10 महागडे कॅमेरे पोलिसांनी जप्त केले आहेत.आकाश…

Pimpri: महापालिकेने 215 अवैध नळजोड तोडले; पाणी चोरीचा गुन्हे दाखल करणार

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेने अवैध नळजोड धारकांवरील कारवाई तीव्र केली आहे. पाणीपुरवठा विभागाने 215 अवैध नळजोड तोडले असून त्यांचा पाणीपुरवठा बंद केला आहे. तसेच पाणी चोरीचे गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असल्याचे सहशहर अभियंता…

Hinjawadi : एटीएमवर दरोडा टाकण्याच्या तयारीत असणारे तीन सराईत पोलिसांच्या जाळ्यात: 6 फरार

एमपीसी न्यूज - बॅंक ऑफ महाराष्ट्राच्या एटीएमवर दरोडा टाकण्याच्या तयारीत असणाऱ्या तीन सराईतांना हिंजवडी पोलिसांनी अटक केली. तर अन्य सहा जण पळून गेले. ही घटना आज (बुधवारी) मध्यरात्री हिंजवडी येथे सुस गाव रोडला घडली.रोहीत लक्ष्मण गायकवाड…

Bhosari : दोन सराईत चोरट्यांना अटक; 10 लाखांचा ऐवज जप्त

एमपीसी न्यूज - भोसरी पोलिसांनी दोन सराईत चोरट्यांना अटक केली. त्यांच्याकडून सोने-चांदीचे दागिने, मोटारसायकल, मोबाईल फोन आणि रोख रक्कम असा आठ लाख 47 हजार 400 रुपयांचा ऐवज जप्त केला आहे. तसेच एका अल्पवयीन मुलाला ताब्यात घेऊन त्याच्याकडून एक…

Pune : डॉल्बी-डीजेचा वापर करणाऱ्या 30 मंडळांवर गुन्हे दाखल; अजून गुन्हे दाखल होण्याची शक्यता

एमपीसी न्यूज - मुंबई उच्च न्यायालयाने डीजे - डॉल्बी  वापरावर बंदी घातलेली असताना, पुण्यामध्ये मिरवणुकीदरम्यान डॉल्बी-डीजेचा वापर करणाऱ्या 30 मंडळांवर गुन्हे दाखल करण्यात आला आहे. या व्यतिरिक्त अजूनही तेवढेच गुन्हे दाखल होण्याची शक्यता सह…

Pimpri : रॉंग साईडने वाहन चालवाल तर गुन्हेगार व्हाल

एमपीसी न्यूज - वाहतुकीच्या विरुद्ध दिशेने वाहन चालविल्यास संबंधित वाहनचालकावर भारतीय दंड संहिता कलम 279 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. त्यानुसार वाहनचालकाला सहा महिने कैद होऊ शकते. त्याबाबतचे आदेश पोलीस आयुक्त आर के पद्मनाभन यांनी…