Browsing Tag

गुन्हे शाखा युनिट

Nigdi : सराईत वाहनचोरास अटक; सहा दुचाकी जप्त

एमपीसी न्यूज - गुन्हे शाखा युनिट तीन आणि वाहन चोरी विरोधी पथकाने एका सराईत वाहन चोराला अटक केली. त्याच्याकडून 2 लाख 10 हजार रुपये किमतीच्या सहा दुचाकी जप्त केल्या आहेत. ज्ञानेश्वर खंडू गांडगे (वय 21, रा. देहूगाव. मूळ रा. नाथापूर, बीड)…

Hinjawadi : शिवीगाळ केल्याच्या रागातून जिवाभावाच्या मित्राचा दगडाने ठेचून खून

एमपीसी न्यूज - दारू पिल्यानंतर दोन मित्रांनी एकमेकांना शिवीगाळ केली. एकाने दुस-या मित्राला शाब्दिक वादात भाईगिरीची भाषा वापरली. यावरून मित्राने भाईगिरीची भाषा वापरणा-या मित्राला निर्जन ठिकाणी नेले आणि दगडाने ठेचून खून केला. ही घटना सोमवारी…

Chakan : प्रेमाच्या त्रिकोणातून खून प्रकरणी फरार आरोपीला अटक

एमपीसी न्यूज - आपल्या प्रेयसीला दुसरा तरुण वारंवार बोलत आहे. हा प्रकार प्रियकराला सहन झाला नाही. आपल्या नात्यामध्ये तिसरा आडकाठी बनत असल्याचा समज करून घेत प्रियकराने मित्रांच्या मदतीने आडकाठी ठरणा-या तरुणाचा खून केला. हा प्रकार 14 सप्टेंबर…

Pimpri : तडीपारी संपण्यास अवघे पाच दिवस शिल्लक असतानाच तो सापडला पोलिसांच्या जाळ्यात

एमपीसी न्यूज - तडीपारीच्या कारवाईची मुदत संपण्यास अवघे पाच दिवस शिल्लक असताना तडीपार आरोपी गुन्हे शाखा पोलिसांच्या जाळ्यात सापडला. ही कारवाई पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय गुन्हे शाखा युनिट एकच्या पथकाने गुरुवारी (दि. 25) भोसरी येथील…