Browsing Tag

गुन्ह दाखल

Wakad : थकलेले घरभाडे मागितल्यावरून तरुणाला रूम पार्टनरकडून मारहाण

एमपीसी न्यूज - तीन तरुण एकाच खोलीत राहत होते. एकत्र राहत असताना घरभाड्याची काही रक्कम थकली होती. त्यामुळे तरुणाने त्याच्या दोन साथीदारांना भाड्याचे पैसे मागितले. त्यावरून दोन तरुणांनी एकाला मारहाण केली. ही घटना 9 डिसेंबर रोजी दुपारी…