Browsing Tag

गुरु चरित्र पारायण सोहळा

Talegaon : सोमाटणे येथे गुरुचरित्र पारायण सोहळ्याची सांगता; पिठापूरहून आणल्या श्रींच्या पादुका

एमपीसी न्यूज - दरवर्षी प्रमाणे यावर्षी दत्तमंदिर ट्रस्ट सोमाटणे यांच्या वतीने सात दिवसीय गुरुचरित्र पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते, अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष संतोष मु-हे यांनी दिली. सातही दिवस सकाळी 7 ते 12 वाजेपर्यंत पारायण व…