Browsing Tag

गृहप्रकल्प

Pimpri : आवास योजनेच्या गृहप्रकल्पांना गती, पर्यावरण दाखल्याची अडचण दूर

एमपीसी न्यूज - केंद्र सरकारच्या पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत पिंपरी-चिंचवड महापालिकेतर्फे राबविण्यात येणा-या गृहप्रकल्पांचा मार्ग मोकळा झाला आहे. नुकताच या प्रकल्पाचा पर्यावरण दाखला मिळाल्याने रखडलेल्या प्रकल्पाला गती मिळेल, असा दावा…

Pimpri : पंतप्रधान आवास योजनेतील घरांसाठी शहरावासियांना पुन्हा संधी

एमपीसी न्यूज - पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत चर्‍होली, बोर्‍हाडेवाडी आणि रावेत या ठिकाणी गृहप्रकल्प राबविण्यात येत आहेत. त्यासाठी नव्याने अर्ज मागविण्यात येणार आहेत. डिमांड सर्वेक्षणांतर्गत अर्ज करणार्‍या रहिवाशांना गृहवाटपात प्राधान्य…

Pimpri: महापालिकेच्या प्रकल्प व आरक्षणाने बाधित नागरिकांना ‘म्हाडा’ने घरे उपलब्ध करून…

एमपीसी न्यूज - म्हाडाच्या वतीने पिंपरी-चिंचवड शहरात नागरिकांच्या वास्तव्यासाठी गृहप्रकल्प उभारण्यात येत आहेत. या गृहप्रकल्पांमध्ये अत्यल्प व अल्प उत्पन्न गटांतील नागरिकांसाठी राखीव ठेवण्यात येणारी घरे पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रकल्पाने…

Ravet : खोट्या नकाशाद्वारे गृहप्रकल्पाला परवानगी; दोषी अभियंत्यांवर कारवाईची मागणी 

एमपीसी न्यूज - रस्ता अस्तित्वात नसतानाही पिंपरी-चिंचवड महापालिकेतील बांधकाम परवानगी विभागातील अभियंत्यांनी एका बांधकाम व्यावसायिकाला आठ मजली इमारत बांधण्याची परवानगी दिली. खोट्या नकाशाद्वारे परवानग्या दिल्या. महापालिकेतील अभियंत्यांनी…

Pimpri: चार दिवसात पाण्याचा प्रश्न निकाली काढा; अन्यथा गाठ माझ्याशी – महेश लांडगे 

आमदार महेश लांडगे यांचा प्रशासनाला निर्वाणीचा इशारा एमपीसी न्यूज  - पिंपरी-चिंचवड शहरातील सर्वच भागातील पाणीपुरवठा विस्कळीत आहे. यामुळे नागरिक वैतागले असून त्रस्त झाले आहेत. नगरसेवक देखील वैतागले आहेत. येत्या चार दिवसात शहरातील…

Pimpri : केंद्राच्या निकषानुसार आवास योजनेच्या निविदा प्रसिद्ध कराव्यात – राजू मिसाळ 

एमपीसी न्यूज - पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वतीने पंतप्रधान आवास योजनेअंतर्गत राबविण्यात येणा-या पिंपरी व आकुर्डी येथील गृहप्रकल्पांच्या नव्याने प्रसिद्ध केलेल्या निविदाही वादाच्या भोव-यात सापडण्याची शक्यता आहे. या सर्व गृहप्रकल्पांची निविदा…