Browsing Tag

गॅस गिझर फुटल्याने युवक ठार

Nashik News : सिडकोत गॅस गिझर फुटल्याने तरुणाचा मृत्यू

एमपीसी न्यूज : नाशिक मधील सिडको -दौलत नगर येथील परिसरात राहणाऱ्या एका घरात बाथरूम मधील गॅस गिझर फुटल्याने बाथरूम मध्ये असलेल्या गौरव समाधान पाटील या युवकाचा मृत्यू झाला. युवकाचा जीव गुदमरून मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज…