Browsing Tag

गॅस टँकरने दुचाकीला धडक

Chakan : गॅस टँकरची दुचाकीला धडक दोघे गंभीर

एमपीसी न्यूज - गॅस टँकरने दुचाकीला धडक दिल्याने दुचाकीवरील दोघेजण गंभीर जखमी झाले. ही घटना रविवारी (दि. 10) सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास चाकण येथे घडली.महादेव निवृत्ती पवार (वय 55) व प्रांजल (वय 8, दोघे रा. उंबरे, ता.भोर) अशीे…