Browsing Tag

गॅस रिपेअरिंग दुकान

Chakan : गॅस रिपेअरिंग दुकानाची तोडफोड करून दुकानदाराला मारहाण; तिघांवर गुन्हा

एमपीसी न्यूज - गॅस रिपेअरिंग दुकानदाराला त्याचे दुकान बंद करण्याची धमकी देत मारहाण केली. तसेच त्याच्या दुकानाची व मोटारसायकलची तोडफोड करून नुकसान केले. याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना बुधवारी (दि. 25) सकाळी दहाच्या…