Browsing Tag

गॅस सिलिंडर चोरी

Bhosari : रिकाम्या गॅस सिलिंडरची चोरी

एमपीसी न्यूज - गॅस संपल्याने घराबाहेर ठेवलेला सिलिंडर अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला. ही घटना 9 ते 14 ऑगस्ट दरम्यान बालाजीनगर भोसरी येथे घडली.वंदना राहुल सावंत (वय 34, रा. बालाजीनगर भोसरी) यांनी याप्रकरणी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात…