Browsing Tag

गेल्या 24 तासांत 19299 रुग्ण कोरोनामुक्त

India Corona Update : गेल्या 24 तासांत 19,299 रुग्ण कोरोनामुक्त, 96.41 टक्के रिकव्हरी रेट 

एमपीसी न्यूज - मागील 24 तासांत देशभरात 19 हजार 299 बरे झालेल्या रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. देशातील एकूण कोरोना बाधित रुग्णांपैकी 1 कोटी 75 हजार 950 रुग्ण उपचारानंतर बरे झाले आहेत. देशातील कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण म्हणजेच…