Browsing Tag

गेल्या 24 तासांत 40953 नवे कोरोना रुग्ण

India Corona Update : चिंताजनक ! गेल्या 24 तासांत 40,953 नवे कोरोना रुग्ण, 188 मृत्यू 

एमपीसी न्यूज - देशात कोरोना संसर्गाची दुसरी लाट वेगाने पसरत आहे. गेल्या 24 तासांत देशभरात 40 हजार 953 नव्या कोरोना बाधित रुग्णांची वाढ झाली तर, 188 मृत्यू झाले. या वाढीमुळे देशातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 1 कोटी 15 लाख 55 हजार…